महाशिवरात्री निमित्ताने भव्य  बैलगाडी शर्यत- कोपार्डे मैदान

महाशिवरात्री निमित्ताने भव्य बैलगाडी शर्यत- कोपार्डे मैदान

महाशिवरात्री निमित्ताने भव्य दिव्य दोन मार्गी बैलगाडी शर्यत

बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २ वा. ठिकाण –

मौजे. कोपार्डे महादेव टेकडी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 25 at 1.51.09 PM

* प्रथम क्रमांक 15,015/- मानाची ढाल

* द्वितीय क्रमांक 11,011/- मानाची ढाल

*तृतीय क्रमांक 7,007/- मानाची ढाल

* चतुर्थ क्रमांक 5,005/- मानाची ढाल

* पंचम क्रमांक * 3,003/- मानाची ढाल

* सहावा क्रमांक 2,002/- मानाची ढाल

* सातवा क्रमांक * 1,515/- मानाची ढाल

प्रवेश फी ३००/-

* अधिक माहितीसाठी संपर्क

ऋषी पाटील (माऊली) मो. ८३०८६९४२०८ पकंज पाटील (फौजी) मो. ७७९८६२९७४८ रोहण मोरे मो. ७३७८४४९३०७

* नियम व अटी

* शर्यती महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून होतील.

* शर्यती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या परवानगीने रीतसर होतील.

* सर्व स्पर्धकांसाठी प्रत्येक्षात मैदाना दिवशी ऑफलाईन बुकिंगची व्यवस्था.

* शर्यती बैलांना विना मारता होतील, बैलांना त्रास होईल असं कृत्य निदर्शनास आल्यास, सदर गाडी मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

* कमिटीचा निर्णय अंतिम मानला जाई

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *