श्री वेताळेश्वर महाराज यात्रौत्सव बैलगाड्यांच्या भव्य शर्यती
रविवार दि. ३०/०३/२०२५ रोजी
ठिकाण– मु.पो. कोळवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
प्रथम क्रमांक ३१,०००/-
फळीफोड साठी ५०००/-
द्वितीय क्रमांक २१,०००/-
फळीफोड साठी ३०००/-
तृतीय क्रमांक ११,०००/-
फळीफोड साठी २०००/-
चतुर्थ क्रमांक ७,०००/-
फळीफोड साठी १०००/-
घाटाचा राजा भव्य चषक
२० फुटासाठी कांडे १००० रु.व एक आकर्षक ट्रॉफी
आकर्षक फायनल
प्रथम क्रमांक ७०००/-
द्वितीय क्रमांक ५०००/-
तृतीय क्रमांक ३०००/-
चतुर्थ क्रमांक २०००/-
* टोकन-मंगळवार दि.२५/०३/२०२५ रोजी सकाळी १० वा. श्री वेताळेश्वर मंदिर, कोळवाडी येथे होईल.
* टोकन फि ५००रु. /- राहील. ती देणगी स्वरुपात स्विकारली जाईल.
आपले नम्र : श्री वेताळेश्वर मिन्न मंडळ, पुणे, मुंबई/समस्त ग्रामस्थ मंडळी, कोळवाडी
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी