श्री. विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त भव्य घोडागाडी शर्यत
रविवार दि 30 मार्च 2025 रोजी सकाळी 07:00 वा.
ठिकाण : खेबवडे माळ
प्रथम क्रमांक 11,111/- व 7 फूट ढाल
द्वितीय क्रमांक 7777/- व 5 फूट ढाल
तृतीय क्रमांक 5555/- व 3 फूट ढाल
चतुर्थ क्रमांक 3333/- व 2 फूट ढाल
सर्व ढाली – पैलवान स्पोर्ट्स यांचेकडून
प्रवेश फी 1000/-
• नियम व अटी
• बैटरी आणि गाडी ढकली लावल्यास नंबर नाही.
• पंचांचा निर्णय अंतिम राहील.
• मैदान शंभर टक्के होणार.
• बाकीचे नियम व अटी मैदानावर सांगितले जाईल.
संपर्क :
8855931391
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी