श्री जोपादेवी यात्रा उत्सव २०२५ भव्य बैलगाडा शर्यत – खालुंब्रे मैदान

श्री जोपादेवी यात्रा उत्सव २०२५ भव्य बैलगाडा शर्यत – खालुंब्रे मैदान

श्री जोपादेवी यात्रा उत्सव २०२५ भव्य बैलगाडा शर्यत

शनिवार दिनांक : २९ मार्च २०२५ रोजी

ठिकाण – तिर्थक्षेत्र खालुंब्रे ता. खेड जि. पुणे

40 40

प्रथम क्रमांक – ७१,०००/-

फळीफोड ७,००१/-

द्वितीय क्रमांक -६१,०००/-

फळीफोड ६.००१/-

तृतीय क्रमांक – ५१,०००/-

फळीफोड ५.००१/-

२० फुटावरून पाहिल्यात येणाऱ्या गाड्यास

११.१११/-रु रोख बक्षीस

घाटाचा राजा

भव्य ट्रॉफी

नियम व अटी

१) टोकन – सोमवार दिनांक २४/०३/२०२५ सकाळी ९. वा विठ्ठल रखुमाई मंदिर खालुंबे येथे नावनोंदणीला सुरुवात होईल.

२) टोकन फी रु.३०००/ राहील. व २५०० रु. गाडा जुपतावेळी परत दिले जातील.

३) टोकन हे लकी ड्रॉ पद्धतीने काढले जातील.

४) सर्व गाडे हे टोकन पद्धतीनेच पळिवले जातील व टोकन निघून गेल्यास पुन्हा संधी नाही

५) गावचे गाडे हे टोकन पद्धतीने सोडले जातील व गावचा गाडा इनामात राहणार नाही.

६) टोकनवर खाडाखोड केल्यास टोकन फी परत दिली जाणार नाही.

७) पहिल्या फेरीला कांड्याची मर्यादा ७० फुट असेल व फायनलला ५० फुट असेल.

८) पहिल्या फेरीतील ४ बैल फायनल साठी ग्राह्य धरली जातील, फायनलला बैल बदलता येणार नाही.

९) बैलांचे फोटो आणि फिटनेस प्रमाणपत्रबंधनकारक राहील.

१०) ऐनवेळी निर्णय घेण्याचा अधिकार उत्सव कमिटीकडे राहील.

११) ४ मिनीटांचा टायमर असेल

१२) यात्रा ही शासनाच्या नियमानुसार भरविली नाईल.

१३) ऐनवेळी निर्णय घेण्याचा अधिकार उत्सव कमिटीकडे राहील व तो अंतिम राहीन.

१४) फायनल वैयक्तिक स्वरुपात दिली  जाईल.

ऑनलाईन टोकन संपर्क

९७६३६९१०९३/८९७५२६६०५३

८६०५८०४००१ / ९७६७९५५०६०

आयोजक :- श्री जोपादेवी यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ तिर्थक्षेत्र खालुंब्रे

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *