श्री मलकारीसिद्धेश्वर -श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत
शनिवार दि. 08-03-2025 रोजी सकाळी ९ वा
स्थळ– केरूर ता- चिकोडी जिल्हा-बेळगाव
जोड बैल-गाडी शर्यत
(लाठी-काठी रहीत)
प्रथम क्रमांक– 50,001/- व ५ फुटी ढाल
कै. महमदअली पापालाल बेळकुडे यांचे स्मरणार्थ श्री तौसिफ महमदअली बेळकुडे,
द्वितीय क्रमांक 40,001/-
श्री परशुराम देवप्पा काळे
तृतीय क्रमांक – 30,001/-
कै. श्री शिवलिंग शिवमूर्ति रेंदाळे यांचे स्मरणार्थ श्री रावसाब कलगौडा रेंदाळे
चतुर्थ क्रमांक 25,001/-
श्री शिवानंद सदाशिव हिंग्लजे व श्री ढाले बंधू, केरुर
पंचम क्रमांक 20,001/- श्री एम्. जी. हडपद, श्री सुभाष माळगे, श्री लक्ष्मण कृ. मिर्जे, श्री रविंद्र बा. गोड्डाळे, श्री सचिन वि. अक्कोळे, श्री विशाल सं. समाजे, श्री राजू कि, माळगे
प्रवेश फी 5001 रु.
एक घोडा एक बैल गाडी शर्यत
(लाठी-काठी रहीत)
प्रथम क्रमांक 11,001/-रु.व ५ फुटी ढाल
श्री स्वरूप नेहरू पाटील
द्वितीय क्रमांक 8,501/-रु.
श्री मल्लाप्पा बागप्पा बागी
तृतीय क्रमांक 6,001/-रु.
श्री सुरेश सिध्दाप्पा वाडकर
चतुर्थ क्रमांक 5,001/-रु.
श्री विठ्ठल हुवाण्णा वाळके श्री प्रकाश मारुती ब्याळे
प्रवेश फी 1101 रु.
घोडा-गाडी शर्यत
(लाठी-काठी रहीत)
प्रथम क्रमांक 11,001/-रु.
श्री विठ्ठल ना. खोत व श्री विठ्ठल शि. बिळगे
द्वितीय क्रमांक 8,501/-रु.
श्री महांतेश विश्वनाथ पाटील
तृतीय क्रमांक 6,001/-रु.
श्री राजू ढंग
चतुर्थ क्रमांक 5,001/-रु.
श्री बिराप्पा अ. यडावी
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी