सप्तषी यात्रेनिमित्त टायगर ग्रुप यांच्यावतीने भव्य दिव्य घोडागाडी शर्यत

 सप्तषी यात्रेनिमित्त टायगर ग्रुप यांच्यावतीने भव्य दिव्य घोडागाडी शर्यत

 सप्तषी यात्रेनिमित्त टायगर ग्रुप यांच्यावतीने भव्य दिव्य घोडागाडी शर्यत

दिनांक-२२/०२/२०२५ सकाळीः-८.००

ठिकाण कवठेपिरान डांबरी पट्टा

WhatsApp Image 2025 02 19 at 7.19.13 AM 1

एक दोन पट्टा पळालेला हलका ड

(नवतर व हलका ड गट)

प्रथम क्रमांक -5000 व निशाण

द्वितीय क्रमांक-3000 व निशाण

तृतीय क्रमांक-2000 व निशाण

दोन्ही जनरल गट

प्रथम क्रमांक -7000 व निशाण

द्वितीय क्रमांक-5000 व निशाण

तृतीय क्रमांक-3000 व निशाण-

नियम व अटीः

१) मैदान हे १००% रास्त होईल

२) मेजेरीटी केल्यास चोप मार देण्यात येईल

३) प्रवेश फी १०% राहिलं

४) मैदान हे टायगर ग्रुपचे आहे नियोजन गच्च असतय

संपर्क-

सौरभ जाधवः-८८५६०६५९९ संकेत पाटीलः-८६००१०२३१०

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *