भव्य दिव्य बैलगाडी शर्यत करगणी
दिनांक – 6-3-2025 वार – गुरुवार वेळ – दुपारी 4 वाजता
ठिकाण – चोपडी नवीन पट्टा
दुस्सा दुस्सा गट
प्रथम क्र-4000/-
द्वितीय क्र– 3000/-
तृतीय क्र-2000/-
आदत गट
प्रथम क्र-3000/-
द्वितीय क्र– 2000/-
तृतीय क्र-1000/-
संपर्क
9284561497
टीप :- मैदान हे १००% करेक्ट होईल . बक्षीस करेक्ट आहे . कोणी मस्ती केल्यास कठोर कारवाई केली जाईल
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी