भावेश्वरी यात्रेनिमित्त,भव्य जनरल पाडा -बैल शर्यत- कापशी मैदान

भावेश्वरी यात्रेनिमित्त,भव्य जनरल पाडा -बैल शर्यत- कापशी मैदान

भावेश्वरी यात्रेनिमित्त, श्री शिवप्रतिष्ठान तालीम कापशी आयोजित  भव्य जनरल पाडा – बैल शर्यत

दिनांकः ५/३/२०२५ वेळ सकाळी – ६:३०

ठिकाण – कापशी

WhatsApp Image 2025 03 03 at 7.43.53 PM

भव्य जनरल पाडा – बैल शर्यत

प्रथम क्रमांक ५०००/-

संजय शिंदे (नाना मेजर) व नितीन रत्ताडे (साई फॅशन वलडे) याचेंकडून /-

द्वितीय क्रमांक ३०००/-

सुरज (डोज्या) शिऊडकर #२ याचेंकडून /-

तृतीय क्रमांक २०००/-

सुनिल रणवरे व दिपक शिऊडकर (बेडकोहाळ) याचेंकडून/-

सर्व ढाली नितीन (जॅकी) दुधाळे युवा उदयोजक याचेंकडून /-

 

भव्य हातात कासरा धरून बैल पळवणे शर्यत

प्रथम क्रमांक २१००/-

द्वितीय क्रमांक १५००/-

तृतीय क्रमांक १०००/-

सर्व बक्षीस हातात कासारा धरून बैल शर्यत श्री शिवप्रतिष्ठान तालीम कापशी याचेंकडून /-

 नियम व अटी

१) महाराष्ट्र शासन नियमानुसार मैदान पार करण्यात येईल.

२) गाडी स्पर्धेच्या ठिकाणी नोंद केली जाईल ऑनलाईन पद्धतीने कोणतेही गाडी नांद केली जाणार नाही

३) नाव नोंदणी प्रमाणे गाड्या उभ्या राहतील

४) मैदान हे विना मेजारिटी व विना लाठीकाठी चे होईल

५) बैलगाडी मागे टू व्हीलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही

६) मैदान हे सकाळी करेक्ट ६:०० सोडण्यात येईल मैदानला कुणाचीही वाट पाहिली जाणार नाही

संपर्क

सुरेश कापशी – ९१ ८००७६ ०४६१४

नितीन दुधाळे – ९१ ९९७०३ २१२७४

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *