महाशिवरात्री दिवशी मरगुबाई यात्रे निमीत्त जनरल बैलगाडी शर्यत, घोडा बैल, एक्का घोडा गाडी, आदत बैलगाडी शर्यतीचे आयोजन
गुरुवार दि. 27/02/2025 रोजी सकाळी 08:00 वा
जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक- 51,001/-
द्वितीय क्रमांक – 30,001/-
तृतीय क्रमांक – 20,001/-
५,३,२, फुटी ढाल
प्रवेश फी 5001/-
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक – ७,००१/-
द्वितीय क्रमांक – ५,००१/-
तृतीय क्रमांक –३,००१/-
५,३,२, फुटी ढाल
प्रवेश फी 701/-
जनरल घोडा बैल शर्यत
प्रथम क्रमांक – १५,००१/-
द्वितीय क्रमांक – १०,००१/-
तृतीय क्रमांक –७ ,००१/-
५,३,२, फुटी ढाल
प्रवेश फी 1501/-
बसून घोडा शर्यत
प्रथम क्रमांक – ७,००१/-
द्वितीय क्रमांक – ५,००१/-
तृतीय क्रमांक –३,००१/-
५,३,२, फुटी ढाल
प्रवेश फी 701/
ओपन बिनदाती घोडाबैल शर्यत
प्रथम क्रमांक – ५,००१/-
द्वितीय क्रमांक – ३,००१/-
तृतीय क्रमांक –२,००१/-
५,३,२, फुटी ढाल
प्रवेश फी 501/
नियम व अटी :
१) शर्यत वेळी कोणालाही दुखापत झालीतर कमीटी जबाबदार नाही.
२) कमीटी निर्णय अंतीम निर्णय.
३) गाडीला ढकली लावल्यास गाडी स्पर्धे मधुन बाहेर केली जाईल नंबर दिला जाणार नाही.
४) किमान ७ गाड्या आल्याशिवाय शर्यत सोडली जाणार नाही.
५) शर्यंत अंतर येणे जाणे ५ कि.मी राहील शेडबाळ रस्ता, कागवाड
६) नोंदणी ठिकाण मरगुबाई देवालय, कागवाड.
कागवाड गावातल्या गाड्यांना प्रवेश नाही. शर्यतीमधे लाठी, काठी, बॅटरी चालनार नाही.
गाडी नोंदनी संपर्क: अभिषेक 8050948447
संज्जु 9739268771