ग्रामदैवत जंदीसाो -ब्रॉनसाो ऊरुस समिती कबनूर-२०२५ आयोजित भव्य बैलगाडी शर्यत
शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक ९.३० वा.
ठिकाण : पंचगंगा मैल खड्ड्याजवळ, कबनूर जिल्हा – कोल्हापूर
टीप : टॅग मारल्याशिवाय बैल पळवता येणार नाही , मैदानावर टॅग मारण्याची सोय आहे.
जनरल ‘ब’ गट बैलगाडी शर्यती
पहिले बक्षिसः रु. २५,००१/-
दुसरे बक्षिस : रु. २०,००१/- } बक्षिसे उरूस समिती, कबनूर यांचेमार्फत
तिसरे बक्षिस रु. १५,००१/-
प्रवेश फी -२७००
एक आदत व दुस्सा बैलगाडी शर्यती
पहिले बक्षिस : रु. १५,००१/-
दुसरे बक्षिस : रु. १०,००१/- } बक्षिसे उरूस समिती, कबनूर यांचेमार्फत
तिसरे बक्षिस : रु. ७,००१/-
स्थळ : पंचगंगा मैल खड्ड्याजवळ, कबनूर
प्रवेश फी: रुपये १,७००/-
शर्यतीसाठी नियम व अटी
(१) मैदान शासनाच्या नियमानुसार होणार आहे.
(२) मैदान विना लाठीकाठी बॅटरी होईल.
(३) ढकली चालणार नाही.
(४) मालकाचे आधारकार्ड व बैलाचे फोटो व बैलाचे लंपी प्रमाणपत्र गरजेचे आहे.
(५) आदत व दुसा गटात दात चेक करून सोडण्यात येईल याची सर्व बैल मालकांनी नोंद घ्यावी.
(६) कमिटीकडे सर्व नियम राखीव राहतील.
(७) कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील.
शर्यतीसाठी संपर्क :
9822095896, 8788458680
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी