छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छ. संभाजीनगर झाल्टा केसरी भव्य ओपन २०२५ बैलगाडा शर्यत
रविवार ९/३/२०२५ रोजी सकाळी ८ वा.
ठिकाण – झाल्टा ता. जि. छत्रपती संभाजीनगर
प्रथम क्रमांक 1,51,111/- व ढाल
द्वितीय क्रमांक 1,11,111/- व ढाल
तृतीय क्रमांक 71,111/- व ढाल
चतुर्थ क्रमांक 61,111/- व ढाल
पंचम क्रमांक 51,111/- व ढाल
सहावा क्रमांक 31,111/- व ढाल
सातवा क्रमांक 21,111/- व ढाल
आठवा क्रमांक 11,111/- व ढाल
प्रवेश फी 2100/-
नियम
१) मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना म.राज्य यांच्या नियमानुसार होईल.
२) शासनाच्या नियमानुसार मैदान होईल.
३) निकाल स्क्रीनचा सहाय्याने दिले जातील.
४) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पहावे. तूट फूट झाल्यास कमिठी जवाबदार राहणार नाही.
५) नोंदणी चालू दि.२५/२/२०२५ ते ८/३/२०२५ पर्यंत चालू राहील.
६) गट ८/३/२०२५ रोजी संध्याकाळी वाजता काढले जातील.
७) मैदान सकाळी ठीक ८ वाजता चालू होईल व सायं ५ वा बंद होईल.
८) मैदानावर पावती मिळणार नाही
९) पंचाचा निर्णय अंतिम राहील.
गट पास गाडीस २ सन्मान चिन्ह दिले जातील. लॉट आदल्या दिवशी काढल्या जातील.
* समालोचक
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगाव, अमोल सर बेळंगे, गणेश सर
* झेंडा पंच
आनंदराव जगदाळे बुवा (पेडगाव)
ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क
१) विजय आण्णा हाडवळे – ९८२३३५७४८४
२) राजू आण्णा मडके – ९९२१९४३६१५
३) विशाल सुराशे – ७८२२८१४९९१
४) शुभम मुरदारे – ७०३०३०८८८२
५) उध्दव सुराशे – ७५०७७७९८५३