भव्य बैलगाडी शर्यत जवळा
वारः – बुधवार – दिनांकः- १९/०३/२०२५ वेळ:- सकाळी ६ वाजता
* जनरल ब गट
प्रथम क्रमांक ५०००/-हजार रुपये
व्दितीय क्रमांक ४०००/- हजार रुपये
तृतीय क्रमांक २०००/- हजार रुपये
* दुस्सा चौस्सा गट
प्रथम क्रमांक ४०००/- हजार रुपये
व्दितीय क्रमांक ३०००/- हजार रुपये
तृतीय क्रमांक २०००/- हजार रुपये
* आदत गट
प्रथम क्रमांक ३०००/- हजार रुपये
व्दितीय क्रमांक २०००/- हजार रुपये
तृतीय क्रमांक १०००/- हजार रुपये
* नवतर घोडा खोंड
प्रथम क्रमांक २०००/- हजार रुपये
व्दितीय क्रमांक १५००/- रुपये
तृतीय क्रमांक १०००/- हजार रुपये
* जनरल घोडा बैल
प्रथम क्रमांक ५०००/- हजार रुपये
व्दितीय क्रमांक ४०००/- हजार रुपये
तृतीय क्रमांक २०००/- हजार रुपये
संपर्क:-
9767179509-
8999305414-
9096900561-
9767002467
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी