श्री वडजादेवी  यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यती – जारकरवाडी मैदान

श्री वडजादेवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यती – जारकरवाडी मैदान

श्री वडजादेवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यती 

दिनांक – ८/३/२०२५  व ९/३/२०२५

स्थळ– मु.पो जारकरवाडी ता- आंबेगाव जिल्हा -पुणे

WhatsApp Image 2025 03 06 at 8.04.36 PM

प्रथम क्रमांक ७५००१ रुपये

व्दितीय क्रमांक ६१००१ रुपये

तृतीय क्रमांक ४१००१ रुपये

चतुर्थ क्रमांक २१००१ रुपये

 

घाटाचा राजा ४००१ रुपये

२० फुटांवर जुंपणाऱ्या प्रथम येणाऱ्या गाड्यास २५०१ रुपये

* विशेष आकर्षक फायनलसाठी इनाम *

प्रथम फायनल गाड्यास १५००१ रुपये

व्दितीय फायनल गाड्यास ११००१ रुपये

तृतीय फायनल गाड्यास ७००१ रुपये

चतुर्थ फायनल गाड्यास ४००१ रुपये

नियम व अटी 

१) टोकन गुरुवार दिनांक ६/३/२०२५ रोजी सकाळी ८ ते १२ वा. पांडूरंग मंदीर येथे लकी ड्रॉ पध्दतीने काढले जातील.

२) प्रथम येणान्या ४०० गाड्यांना प्राधान्य राहील.

३) टोकन फी ऑनलाईन स्विकारली जाणार नाही.

४) टोकन की २००० रुपये राहील व गाडा सोडतेवेळी १५०० रुपये परत केली जाईल.

५) गावचे गाडे टोकन पध्दतीने सोडले जातील ते इनामास पात्र राहतील.

६) टोकन नंबर निघून गेल्यास डिपॉजीट रक्कम परत मिळणार नाही. गाडा पाटामध्ये सोडला जाणार नाही.

७) १ ते ४ नंबरमधील फळीफोड गाडे इनामास पात्र रहाणार नाही.

८) प्रथम फेरीत जुंपलेले बैल फायनल शर्यतीसाठी जुंपावे  लागतील.

९) शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रेचे आयोजन केले आहे.

१०) सर्व गाडेमालकांनी टोकन सोबत लागणारी कागदपत्रे बरोबर आणावीत. कागदपत्रे नसल्यास गाडा सोडला जाणार नाही. डिपॉजीट परत मिळणार नाही.

११) पहिल्या फेरी  साठी ६० फुट व फायनलसाठी ७० फुटावरुन कांडे जोडले जाईल.

१२) गाड्यास घोडी किंवा घोडा जुंपता येणार नाही.

१३) पंच कमेटीचा निर्णय अंतिम राहील.

१४) बैलगाडा घाटात काठी, चाबुक भंडारा वापरण्यास बंदी राहील.

१५) टोकनवर खाडाखोड केल्यास डीपॉजीट परत केले जाणार नाही.

१६) घाटामध्ये टायमर लावला जाईल. एका गाड्यास ३ मिनिटे वेळ दिला जाईल.

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *