सालाबादप्रमाणे महाशिवरात्री यात्रेनिमित्त शर्यत संघटना, जरळी (दोस्ती पॉवर) आयोजित भव्य नवतर-आदत बैलगाडी, घोडागाडी शर्यत
गुरुवार दि. २७/०२/२०२५ रोजी सायं. ४.०० वा.
नवतर-आदत बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : ३००१/- ३ फुटी ढाल
द्वितीय क्रमांक : २००१/- २ फुटी ढाल } दोस्ती पॉवर
तृतीय क्रमांक : १००१/- १ फुटी ढाल
सर्व ढाली अमर दुंडगे, अजित शिंदे यांचेकडून
प्रवेश फी – २०१/-
नवतर-जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : ७००१/- ३ फुटी ढाल
विनायक चौगुले, सागर भुसूरी (SB Power)
द्वितीय क्रमांक : ५००१/- २ फुटी ठाल
शिवबसव दल मुगळी, रमजान शेख (RS Power)
तृतीय क्रमांक : ३००१/- १ फुटी ढाल –
सुरज केंबळे, गंगाराम चौगुले
सर्व ढाली सचिन धनगर, विकास धनगर यांचेकडून
प्रवेश फी– ५०१/-
नियम व अटी :
* गाडीमागे कोणतेही वाहन लावल्यास गाडी फोडण्यात येईल.
* सर्व स्पर्धकांनी आपली गाडी विना छडी/काठी व बॅटरी चे पळविणेचे आहे.
* कोणासही दुःखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
* ढकली लावल्यास गाडी बाद करण्यात येईल, पंचाचा निर्णय अंतिम राहील..
संपर्क : अमर दुंडगे – 9561995643, पवन चव्हाण – 7030224280
संयोजक : शर्यत शौकिन जरळीकर (दोस्ती पॉवर)