चिकोडी तालुक्यातील देसाई इंगळी-गावठाण येथील श्री मरगुबाई व श्री बीरदेव यात्रा महोत्सव कार्यक्रम बैलगाडी शर्यत (जनरल).व घोडागाडी शर्यत
शनिवार ता. 22-02-2025 रोजी सकाळी 8-00 वाजता-
बैलगाडी शर्यत (जनरल)
पहिले बक्षीस रु. 15,001/- श्री बाळासाहेब ल. धोत्रे (बिझिनेसमन-शिरगुप्पी) यांचेकडून
दुसरे बक्षीस रु. 10,001/- ‘नीवू हेंग नावू हंग’ फडकरी गैंग आणि श्री राजू थो. इंगळे यांचेकडून
तिसरे बक्षीस रु. 7,001/- श्री रवी मदभावे आणि श्री राजासाब महम्मद जमादार (जेसीबी) यांचेकडून
चौथे बक्षीस रु. 5,001/- श्री गोमटेश मोबाईल शॉप, जय गोमटेश पेट्रोल पंप, शिरगुप्पी आणि श्री प्रकाश पोटोळे, प्रा.पं. सदस्य यांचेकडून
नियम :
1) 10 पेक्षा जादा गाड्या आल्यानंतर शर्यत सोडली जाईल.
2) मोटार सायकल, छत्री, लाठी-काठी, बॅटरी यांचा उपयोग करू नये.
३) काहीही अनाहूत घडल्यास त्यास जबाबदार राहणार नाही
4) कमिटीचा निर्णय अखेरचा राहील
प्रवेश फी 1001 रु.
घोडा-गाडी शर्यत (नवथर जनरल)
शनिवार ता. 22-02-2025 रोजी सकाळी 10-00 वाजता-
पहिले बक्षीस रु. 7,001/- मा. सागर बा. अवरादे (उपाध्यक्ष, पी. के. पी. एस. इंगली) यांचेकडून
दुसरे बक्षीस रु. 5,001/- श्री लगमाण्णा सु. अवरादे यांचेकडून
तिसरे बक्षीस रु. 3,001/- श्री अरुण बामने वांचेकडून
चौथे बक्षीस रु. 2.001/- श्री गजराज फाऊंडेशन यांचेकडून
नियम: 1) 7 पेक्षा जादा गाड्या आल्यानंतर शर्यत सोडली जाईल.
2) मोटार सायकल, छत्री, लाठी-काठी, बॅटरी यांचा उपयोग करू नये.
३) काहीही अनाहूत घडल्यास त्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
4) कमिटीचा निर्णय अखेरचा राहील
प्रवेश फी ७०१ रु.
घोडा-गाडी शर्यत (जनरल)
शनिवार ता. 22-02-2025 रोजी सकाळी 9-00 वाजता-
पहिले बक्षीस रु. 11,001/- मा. श्री गणेशआण्णा प्र. हुक्केरी आमदार, सदलगा-चिकोडी यांचेकडून
दुसरे बक्षीस रु. 7,001/- श्री चंद्रकांत वि. लंगोटे (प्रा.पं. सदस्य) व श्री रमेश ल. मुरचिट्टे (अध्यक्ष, लक्ष्मी पी. के. पी.एस्. नवी इंगी) यांचेकडून
तिसरे बक्षीस रु. 5,001/ श्रीमती सुमन नि. शेळके (अध्यक्ष, ग्रा.पं. इंगी) यांचेकडून
चौथे बक्षीस रु. 3,001/- श्री जय रायण्णा गैंग-6013 यांचेकडून
नियम :
1) 10 पेक्षा जादा गाड्या आल्यानंतर शर्यत सोडली जाईल.
2) मोटार सायकल, छत्री, लाठी-काठी, बॅटरी यांचा उपयोग करू नये.
३) काहीही अनाहूत घडल्यास त्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
4) कमिटीचा निर्णय अखेरचा राहील
प्रवेश फी 1001 रु.
बैल हाती धरुन पळण्याची शर्यत (बिनदाती)
शनिवार ता. 22-02-2025 रोजी सकाळी 11-00 वाजता-
पहिले बक्षीस 5,001/ डॉ. एम्. एन्. भोमाज (बाहुबली आरोग्य मंदिर) आणि : सखा सीट कोचिंग यांचेकडून
दुसरे बक्षीस 3,001/- बाडगे इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल्स, शिरगुप्पी यांचेकडून
तिसरे बक्षीस 2,001/- के. आप्पा दादा इंगळे यांचे स्मरणार्थ श्री दादा इंगळे यांचेकडून
नियम 1) 7 पेक्षा जादा गाड्या आल्यानंतर शर्यत सोडली जाईल.
2) मोटार सायकल, छत्री लाठी काठी बॅटरी यां प्रवेश की उपयोग करु नये.
3) काहीही अनाहूत घडल्यास त्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
4) कमिटीचा निर्णय अखेरचा राहील.
प्रवेश फी 301 रु