हुपरी नगरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
शनिवार, दि.: 22/2/2025 रोजी सकाळी 9.00 वाजता.
ठिकाण: जवाहर साखर कारखान्यामागे खडी क्रेशर वनीकरण बारवाड माळ
जनरल बैलगाडी (अ गट)
प्रथम क्रमांक : 100000 रु
जयकुमार माळगे (प्रथम उपनगराध्यक्ष), मा. श्री रणजित कांबळे (मा. सरपंच सांगाव) श्री. सोहेब मुल्ला,मा. श्री श्री. केतन ठगरे , मा.श्री अभिनंदन बल्लोळे (चांदी उद्योजक) व रजत मंडळ
द्वितीय क्रमांक : 60000 रु
बालवीर ग्रुप व S.M. ग्रुप यांचेकडून
तृतीय क्रमांक : 30000 रु
मा श्री अभयसिंह घोरपडे (सरकार) श्री महेश मोरे (चांदी उद्योजक) कै. दीपक बंडू शेटे यांचे स्मरणार्थ. मा. श्री रोहित उर्फ गोपी शेटे (युवा उद्योजक) यांचेकडून
जनरल बैलगाडी (ब गट)
प्रथम क्रमांक: 21000 रु
कै. डिक्काप्पा कल्लाप्पा गजरे यांचे स्मरणार्थ मा. श्री अमर गजरे (मा. नगरसेवक), मा.श्री निशांत पोळ (चांदी उद्योजक), मा.श्री रणजित बिरांजे. मा श्री राणा निंबाळकर (सरकार)
द्वितीय क्रमांक: 11000 रु
अपेक्षा हॉटेल, मा.श्री महावीर लवटे (स. बाळूमामा टेंडर्स) यांच्याकडून.
तृतीय क्रमांक: 7000 रु
मा.श्री राकेश लठ्ठे (युवा नेते) यांचेकडून
आदत बैलगाडी
प्रथम क्रमांक: 11000 रु
मा.श्री अक्षय चव्हाण (चांदी उद्योजक), मा. श्री महेश पवार (चांदी उद्योजक) यांचेकडून
द्वितीय क्रमांक : 7000 रु
मा.श्री सुरज बेडगे (मा. उपनगराध्यक्ष) संचालक- कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना यांचेकडून.
तृतीय क्रमांक : 5000 रु
मा.श्री विशाल ऑर्नामेंट्स, मा. श्री. मिथुन मोकाशे यांचेकडून
एक ड गट व एक जनरल घोडागाडी
प्रथम क्रमांक: 11000 रु
मा.श्री जयराम देसाई (बापू), मा. श्री रामचंद्र बाळकृष्ण पाटील, श्री. नॅशनल स्पोर्ट्स हुपरी
द्वितीय क्रमांक: 7000 रु
मा.श्री आशिष माने खिलार प्रेमी यांचेकडून
तृतीय क्रमांक : 5000 रु
मा.श्री शेखर लोखंडे (बॉस सांगाव), मा. श्री आप्पासो नायकू मुधाळे (बाळूमामा सिमेंट आर्टिकल्स)
एक नवतर एक दुस्सा घोडागाडी
प्रथम क्रमांक : 5000 रु
मा. श्री पवन हातकर (युवा उद्योजक) यांचेकडून
द्वितीय क्रमांक : 3000 रु
मा.श्री सचिन रणदिवे (चांदी उद्योजक) यांचेकडून
तृतीय क्रमांक : 2000 रु
कै. दत्तात्रय आप्पासो मुधाळे यांचे स्मरणार्थ मा. श्री बाळासो मुधाळे यांचेकडून
सुट्टा घोडा
प्रथम क्रमांक : 2100 रु
द्वितीय क्रमांक: 1500 रु } मा.श्री भैय्या रशीद मुल्ला (भैया हारवाले) यांचेकडून
तृतीय क्रमांक : 1100 रु
गावगन्ना बैलगाडी
प्रथम क्रमांक : 3100 रु
द्वितीय क्रमांक: 2100 रु } मा श्री अमेय जाधव (BF ग्रुप) यांचेकडून
तृतीय क्रमांक: 1500 रु
टीप : सर्व गटांना प्रवेश फी 10% राहील.
सर्व निशाण : कै. पै. बाळासो सावंता मुधाळे यांच्या स्मरणार्थ मा. श्री तानाजी मुधाळे व मा. श्री. धनाजी मुधाळे (चांदी उद्योजक) यांचेकडून सर्व निशाण.
बैलगाडी तीन गटातील प्रथम क्रमांकासाठी शो ची आकर्षक बैलजोडी बक्षीस मा श्री रामचंद्र टाकळे यांचेकडून
जनरल घोडा गाडी गटासाठी प्रथम क्रमांकासाठी चांदीची गदा कै . बंडा रत्नाप्पा उगळे यांच्या स्मरणार्थ. मा. श्री विनायक राजेंद्र उगळे यांच्याकडून
नियम व अटी :
1) मैदान बिना लाटी-काटी विना बॅटरी होणार आहे.
2) हे मैदान शासनाच्या नियमानुसार होणार आहे.
3) ढकली व मेजरटी चालणार नाही.
4) ढकली व मेजरिटी झाल्यास नंबर दिला जाणार नाही.
5) पंचांनी सांगितल्याशिवाय गाड्या झुपायच्या नाहीत.
6) पंचांनी सांगितल्याशिवाय गाड्या होईल करायच्या नाहीत अन्यथा बक्षीस दिले जाणार नाही.
7) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
8) बैलगाडी व घोडा गाडी मागे मोटरसायकल लावल्यास नंबर दिला जाणार नाही.
9) मालकाचे आधार कार्ड व बैलाचे फोटो व बैलाचे लंपी प्रमाणपत्र गरजेचे आहे. 1
10) ड्रोन कॅमेरा द्वारे नंबर दिला जाईल.