श्री खंडोबा व ज्योतिबा यात्रा व हनुमान जयंती निमित्त हिवरे ता. खानापूर, जि. सांगली भव्य बैलगाडा शर्यत
दिनांक – १०/०४/२०२५ वार गुरुवार सकाळी ७:०० वाजता
ठिकाण – लक्ष्मी पट्टा
शर्यतप्रेमी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
जनरल ब गट
प्रथम क्रमांक १५,०००/-
पोपट हसबे (तात्या) प्रतिक्षा ज्वेलर्स भिवघाट यांच्याकडून
द्वितीय क्रमांक १०,०००/-
खंडू पाटील (विशाल ज्वेलर्स मिरज) अविनाश हसबे (शिवरुद्र सप्लायर्स) यांच्याकडून
तृतीय क्रमांक ७,०००/-
अंकुश हसबे श्रीनाथ जी ट्रेडिंग कंपनी भिवघाट
दुस्सा- चौस्सा गट
प्रथम क्रमाक ११,०००/-
संतोष बळवंत हसबे (मास्तर) अक्षय हसबे (शेठ) रायचूर
द्वितीय क्रमांक ७,०००/-
अनिल हसबे संतोष हसबे रोहित हसबे (शेठ)
तृतीय क्रमांक ५,०००/-
धर्मेंद्र मोरे आयसीआयसी बँक सावळज
ओपन आदत गट
प्रथम क्रमाक ५,०००/-आर एक्स हरण्या प्रेमी हिवरे
द्वितीय क्रमांक ३,०००/-आर एक्स हरण्या प्रेमी हिवरे
तृतीय क्रमांक २,०००/-आर एक्स हरण्या प्रेमी हिवरे
संपर्क
९९७५४ ६८१२१,९८२३२३४१०७,८४२१७१५८४१
निशान सौजन्यः – रामकृष्ण पांडुरंग सुतार (माजी सरपंच)
* आयोजक :- शर्यत शौकीन प्रेमी हिवरे
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी