महाशिवरात्री व श्री जडेश्वर यात्रेनिमित्त भव्य घोडागाडी शर्यत – हिटणी मैदान

महाशिवरात्री व श्री जडेश्वर यात्रेनिमित्त भव्य घोडागाडी शर्यत – हिटणी मैदान

महाशिवरात्री व श्री जडेश्वर यात्रेनिमित्त शर्यत शौकीन हिटणीकर आयोजित भव्य घोडागाडी शर्यत

दिनांक -27/02/2025 वेळ- सकाळी 9 वाजता
ठिकाण – व्हळी हिटणी

कधी न पळालेल नवतर व जनरल 

 

प्रथम क्रमांक – 3००१ /-  R B पाटील यांच्याकडून

द्वितीय क्रमांक -2००१  कमिटीकडून

तृतीय क्रमांक – 1001-शर्यत शैकिन यांच्याकडून

सर्व निशांण– राजुआण्णा वरदापगोळ यांचा कडून

 नियम व अटी

500 राहील गाडी ढकली केल्यास डिपॉजिट जप्त करण्यात येईल
नवतरचं पिल्लं चोख पाहिजे एकही पट्टा पळालेल पिल्लं चालणार नाही

गाडी मागे टू व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही

मैदानावेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

मैदान हे रास्त होईल

पंचांचा निर्णय अंतिम राहील

आगावु पणा अजिबात चालणार नाही

कमिटी ने सांगीतल्या शिवाय गाडया जुपायचा नाहीत हुई करायची नाही

संपर्क. 9552258204

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *