श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत – हिटणी मैदान

श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत – हिटणी मैदान

श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत

बुधवार दि. 19-02-2025 रोजी सकाळी 9 वा.

WhatsApp Image 2025 02 15 at 2.19.20 PM

जनरल बैलगाडी शर्यत

* प्रथम  क्रमांक:रु. 15,001/-

कै. गणपती सुबराव पाटील यांचे स्मरणार्थ प्रशांत गणपती पाटील यांचेकडून

* व्दितीय क्रमांक :रु. 12,001/-

कै. गजानन कुलकर्णी यांचे स्मरणार्थ मधुकर कुलकर्णी, कै. सदाशिव महादेव चव्हाण यांचे स्मरणार्थ श्री. मधुकर स. चव्हाण, कै. मारुती बा. चव्हाण यांचे स्मरणार्थ श्री. मुकूंद मा. चव्हाण यांचेकडून

*तृतीय क्रमांक: रु. 8,001/-

श्री. सचिन काकासाहेब सुर्यवंशी व सतिश संभाजी हावळे यांचेकडून

प्रथम क्रमांकासाठी कायमची ढाल श्री. काशिनाथ मारुती कमते यांचेकडून

प्रवेश फी : रु 1500.

 

एक बैल एक घोडागाडी शर्यत

* प्रथम  क्रमांक:रु. ८,८८८/-

कै. सोनाबाई तुकाराम पाटील यांचे स्मरणार्थ श्री. महादेव तुकाराम पाटील (वॉटरमॅन हिटणी) यांचेकडून

* व्दितीय क्रमांक :रु. ७,७७७/-

कै. शिरमाबाई व कै. श्री. रामू शिवाप्पा पुजारी यांचे नातू अॅडव्होकेट श्री. सागर अशोक पुजारी यांचेकडून

* तृतीय क्रमांक: रु. 6,666/-

कै. श्री. रघुनाथ रावजी पाटील यांचे स्मरणार्थ श्री. अजित रघुनाथ पाटील

प्रथम क्रमांकासाठी कायमची ढाल कै. आक्काताई मा. आजरेकर यांचे स्मरणार्थ आजरेकर परिवार यांचेकडून (ओम साई टु-व्हीलर बाजार कोल्हापूर) यांचेकडून

प्रवेश फी: 800 रुपये

 

जनरल घोडागाडी शर्यत

* प्रथम क्रमांक:रु. ७,७७७/-

श्री. विनायक जगन्नाथ जाधव यांचेकडून

* व्दितीय क्रमांक:रु. 6,666/-

Defence Daredevil Group हिटणी यांचेकडून

* तिसरा क्रमांक:रु. ५,५५५/-

श्री. म्हसोबा कृषी पतीन सह. बँक म्हसोबा हिटणी यांचेकडून

प्रथम क्रमांकासाठी कायमची ढालः श्री. काकासाहेब मारुती पाटील यांचेकडून

प्रवेश फी : 700 रुपये.

 

आदत बैलगाडी शर्यत

* प्रथम  क्रमांक: रु. 7,001/-

श्री. आनंदा रामा पुजारी आणि कै. श्री. कल्लाप्पा मारुती पुजारी यांचे स्मरणार्थ श्री मारुती रावसाहेब पुजारी (MP Power) यांचेकडून

* व्दितीय क्रमांक: रु. 5,001/-

कै. आक्काताई शंकर पाटील यांचे स्मरणार्थ श्री. आबाजी शंकर पाटील आणि कै. श्री सदाशिव तातोबा पाटील यांचे स्मरणार्थ श्री. बाजीराव सदाशिव पाटील यांचेकडून

* तृतीय  क्रमांक: रु. 4,001/-

कै  श्री. शंकर भीमा हुल्ले यांचे स्मरणार्थ श्री. सुनील शंकर हुल्ले आणि श्री भास्कर बाबुराव पुजारी यांचेकडून

प्रथम क्रमांकासाठी कायमची ढाल कै. बाबाजी रावजी पाटील यांचे स्मरणर्थ श्री. राजेंद्र बाळासाहेब पाटील यांचेकडून

प्रवेश फी : 700 रुपये.

नवतर घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक : रु. 5,001/-

कै श्री. मारुती भीमराव पाटील यांचे स्मरणार्थ कु. आराध्य संतोष पाटील यांचेकडून

व्दितीय क्रमांक :रु. 4,001/-

कै श्री दिनकर तातोबा पाटील यांचे स्मरणार्थ श्री. दत्तात्रय दिनकर पाटील यांचेकडून

* तृतीय क्रमांक रु. 3,001/-

श्री अमर शिवाजी पाटील यांचेकडून

प्रथम क्रमांकासाठी कायमची ढाल कै. अनिल रावसाहेब पाटील यांचे स्मरणार्थ श्री. समीर स. पाटील आणि आनंदा रा. खराडे यांचेकडून

प्रवेश फी : 500 रुपये.

घोडेस्वार शर्यत

* प्रथम  क्रमांक:रु. 3,001/-

कै. श्री. मारुती बळवंत पाटील यांचे स्मरणार्थ कु. ओमकार सोमनाथ पाटील यांचेकडून

* व्दितीय क्रमांक :रु. 2,501/-

कै. गंगुबाई शंकर उंदरे यांचे स्मरणार्थ श्री. श्रीधर शिवगोंडा रूपाळे यांचेकडून

* तृतीय  क्रमांक:रु. 2,001/-

कै सुगंधा दिनकर पाटील यांचे स्मरणार्थ श्री धोंडीराम दिनकर पाटील यांचेकडून

प्रथम क्रमांकासाठी कायमची ढाल : श्री. सावकर पुंडलिक मंगसुळे यांचेकडून

प्रवेश फी : 300 रुपये

शर्यती प्रवेश फीसाठी संपर्क : श्री. गजानन सुर्यवंशी- 8197785153

नियम व अटी :

1) कमिटी सहमत वाहना खेरीज अन्य कोणतेही वाहने शर्यती रणांगणात लावू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच स्पर्धकांचा नंबर गृहीत धरला जाणार नाही.

2). कमीत कमी पाच स्पर्धक गाड्या आल्यानंतर शर्यत सोडण्यात येईल.

3). कोणत्याही वाहनाला अगर व्यक्तीला दुखापत झाल्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.

4). शर्यतीचे अंतर 4 कि. मी. राहील.

5). अखेरचा निर्णय यात्रा कमिटीकडे राहील.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *