ग्रामदैवत श्री मंगाईदेवी यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी शर्यत  व घोडागाडी शर्यत – हिरलगे मैदान

ग्रामदैवत श्री मंगाईदेवी यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत – हिरलगे मैदान

ग्रामदैवत श्री मंगाईदेवी यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत 

गुरुवार दि. २०/२/२०२५ रोजी सायं ४.०० वा

WhatsApp Image 2025 02 13 at 2.34.19 PM

* जनरल बैलगाडी शर्यत

 प्रथम क्रमांक रु. २१००१/- वैभव ट्रॅव्हल्स (कै. संजय आप्पासो देसाईयांचे स्मरणार्थ) यांचेकडून

द्वितीय क्रमांक रु. १५००१/- श्री. मनोहर बाबुराव गायकवाड (कै.बाबुराव गायकवाड यांचे स्मरणार्थ)

तृतिय क्रमांक रु. १०००१/- पोटे परिवाराकडून (कै. नारायण संतु पोटे यांचे स्मरणार्थ)

 चतुर्थ क्रमांक रु. ७००१/- श्री. अतुल संभाजी शिंदे (कै. हौशाबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ) यांचेकडून

* ढाल व निशान : वैभव ट्रॅव्हल्स यांचेकडून

प्रवेश फी. १५००/-

संपर्क – राहूल देसाई ९९२३७८७२७३, ७२७६५२३१००

* जनरल घोडागाडी शर्यत

* प्रथम क्रमांक रु. ५००१/- श्री. संतोष जयसिंग कुपेकर (कै. सुप्रिया संतोष कुपेकर यांच्या स्मरणार्थ)

* द्वितीय क्रमांक रु. ३००१/- श्री. संजय मारुती गुंजाटे (कै. मारुती अंतु गुंजाटे यांच्या स्मरणार्थ) यांचेकडून

* तृतिय क्रमांक रु. २००१/- श्री. राजविर सतिश कुंभार (कै. पांडुरंग नारायण कुंभार यांच्या स्मरणार्थ)

* ढाल व निशान : येजरे किरणा स्टोअर्स, खोराटवाडी यांचेकडून

प्रवेश फी. ३००/-

* संपर्क – संकेत गुंजाटे-८८५६८९२९०८, धिरज कुंभार-८४२१७३०५५३

* आदत-दुस्सा बैलगाडी शर्यत

* प्रथम क्रमांक रु. ७००१/ * श्री. विठ्ठल दादू पाटील (मा. सदस्य, पं. स. गड.) यांचेकडून

*द्वितीय क्रमांक रु. ५००१/- श्री. राजेंद्र विष्णू कदम (कै. विष्णू भिमराव कदम यांचे स्मरणार्थ) यांचेकडून

* तृतिय क्रमांक रु. ३००१/- श्री. उमेश शिवाजी पाटील (कै. सुनिता शिवाजी पाटील यांचे स्मरणार्थ)

* ढाल व निशान : येजरे किरणा स्टोअर्स, खोराटवाडी यांचेकडून

प्रवेश फी. ५००/-

* संपर्क संकेत गुंजाटे-८८५६८९२९०८, धिरज कुंभार-८४२१७३०५५३

* पाडा बैल शर्यत

* प्रथम क्रमांक रु. ५००१/- श्री. अजित नारायण गायकवाड (कै. नारायण गणु गायकवाड यांचे स्मरणार्थ) व श्री. नितिन श्रीकांत देसाई यांचेकडून

* द्वितीय क्रमांक रु. ३००१/- श्री. समिर पांडुरंग देसाई (कै. पांडुरंग लक्ष्मण देसाई यांचे स्मरणार्थ) यांचेकडून

* तृतिय क्रमांक रु. २००१/-श्री. सुनिल शिवाजी देसाई (कै. सदाशिव लक्ष्मण देसाई व कै. जोतिबा नारायण गुंजाटे यांचे स्मरणार्थ) यांचेकडून

* ढाल व निशान : कै. यशोदा बाळकृष्ण गायकवाड यांचे स्मरणार्थ श्री. अरुण बाळकृष्ण गायकवाड यांचेकडून

प्रवेश फी. ३००/-

* संपर्क संकेत गुंजाटे-८८५६८९२९०८, धिरज कुंभार-८४२१७३०५५३

हातात कासरा धरून बैल पळवणे

सोमवार दि. १७/२/२०२५ रोजी सायं ४.०० वा-

* प्रथम क्रमांक रु. ५००१/- श्री. शंकर शामराव लोखंडे (माजी सरपंच, विद्यमान सदस्य) यांचेकडून

* द्वितीय क्रमांक रु. ३००१ /-:

} श्री. हरीश्चंद्र शंकर गुंजाटे यांचेकडून

* तृतिय क्रमांक रु. २००१ /- :

 

* चतुर्थ क्रमांक रु. १००१/- श्री. राहुल रणजित देसाई यांचेकडून

प्रवेश फी. ३००/

* संपर्क – किर्तीकुमार देसाई ९५५२८९९८६८, विनायक देसाई ९७६६५३४९४५

* नियम व अटी

१) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश प्रमाणे शर्यती होतील.

२) प्रवेश फी दिल्यानंतरच गाडी नोंद होईल.

३) एकदा गाडी नोंदवली की रक्कम परत मिळणार नाही

४) गाडीत छत्री, फटाके, लाटी व बॅटरी लावण्याचे नाही.

५) गाडीच्या मागे सायकल, मोटार सायकल व इतर वाहणे पळविणेचे नाही.

६) शर्यतीत दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

७) कमीत कमी ५ स्पर्धकाशिवाय शर्यत चालू करणार नाही.

८) शर्यत रद्द झाल्यास पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.

९) या विरुध्द वर्तनकेल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.

१०) पंचाचा निर्णय अंतीम राहिल.

११) शासनाच्या नियमानुसार शर्यती होतील

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *