श्री रामलिंगेश्वर यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत
गुरुवार दि. 6/3/2025 रोजी सायंकाळी 4.30 वा
प्रथम क्र. : रु. २५००१/- देवस्थान कमिटी यांचेकडून.
द्वितीय क्र. : रु. १५००१/- देवस्थान कमिटी यांचेकडून
तृतीय क्र.: रु. १०००१/- देवस्थान कमिटी यांचेकडून
. प्रवेश फी रु. 2000/-
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी