श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सवानिमित्त शर्यत शौकिन संघटना हसुरचंपू, यांच्यावतीने भव्य शर्यतीचे आयोजन
शनिवार दि. २२ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. खालील शर्यतींचे आयोजन करणेत आले आहे.
शर्यतींचे ठिकाण– पाझर तलाव मु. पो. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
जनरल बैलगाडी गाडी शर्यत
प्रथम क्र. २५००१/-
कै. सिताराम भैरु भोपळे यांचे स्मरणार्थ
श्री. संतोष सिताराम भोपळे यांचेकडून
द्वितीय क्र. १५००१/-
श्री. संतोष रावसाहेब तेली (भा.ज.प. अध्यक्ष गड. तालुका)
तृतीय क्र. १०००१/- डॉ. शिवानंद मस्ती (सर) व श्री. रमेश मारुती चौगुले अॅग्रो, शेती सेवा केंद्र हसुरचंपू
-ढाल– श्री. विरू मोरे व स्वप्नील पोवार (मामा-भाचे) यांचेकडून
प्रवेश फी रु.२५००/-
जनरल घोडागाडी शर्यत.
प्रथम क्र. ११००१/- श्री. लक्ष्मण नारायण तोडकर (कॉन्ट्रॅक्टर)
द्वितीय क्र. ७००१/- मसुरे बंधु व भिमा दुंडगे (ग्रा.प.सदस्य हसुरचंपू)
तृतीय क्र. ५००१/- कै. यशवंत जयवंत कांबळे यांचे स्मरणार्थ श्री. जयवंत यल्लापा कांबळे (सर)
–ढाल- शर्यत शौकिन संघटना यांचेकडून
प्रवेश फी रु. ११००/-
हातात कासरा धरुन बैल पळविणे
प्रथम क्र. ३००१/-श्री. विठ्ठल पाटील (कडगांव)
द्वितीय क्र. २००१/- श्री. शिवगोंडा मुरारी खापरे (सर)
तृतीय क्र. १००१/- श्री. पंकज कांबळे (दुंडगे)
-ढाल – सौ. सुनिता अनिल हसुरे (मा. सरपंच) यांचेकडून
प्रवेश फी रु. ३००/-
नवतर जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्र.५००१/- श्री. सौरभ शेंडगे
द्वितीय क्र. ३००१/- श्री. तौफिक नाईकवाडे (महालक्ष्मी अर्थमुव्हर्स)
तृतीय क्र. २००१/-श्री. किरण सावंत व बाळू हुक्केरी
ढाल-वेदांत कन्स्ट्रक्शन यांचेकडून
प्रवेश फी रु ५००/-
टांगा घोडागाडी शर्यत
प्रथम क्र. ३००१/- श्री. प्रकाश अनंत मोरे (अविराज टूल्स) श्री. संतोष सिद्धाप्पा नांगनुरे (श्री महालक्ष्मी ट्रॅव्हल्स)
द्वितीय क्र. २००१/- श्री. जयदिप रा. तोडकर (SGM Sir)
तृतीय क्र. १००१/- श्री. सतिश बा. शेंडगे (समर्थ ट्रॅव्हल्स)
–ढाल- श्री. दुंडाप्पा खोत यांचेकडून
प्रवेश फी रु. ३००/-
एक दोन पट्टा पळविलेल नवतर व जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्र. ३००१/- श्री. मारुती कांबळे (ICICI Bank)
द्वितीय क्र. २००१/- श्री. सागर भि. सावंत (शेंद्री)
तृतीय क्र. १००१/- नव संजीवनी रोपवाटीका स्वरुप घबाडे (दुंडगे)
-ढाल Deep Ice-Cake श्री. संजय जाधव यांचेकडून
प्रवेश फी रु. ३००/-
पाडा बैलगाडी शर्यत
प्रथम क्र. ७००१/- श्री. किरण भि. तोडकर व श्री. संतोष भि. तोडकर
द्वितीय क्र.५००१/- श्री. संदिपदादा पाटील (औरनाळ)
तृतीय क्र. ३००१/- श्री. अभय हरीपंत शिंदे
-ढाल – सौ. सुरेखा सुरेश हुंचाळे यांचेकडून
प्रवेश फी रु. ७००/-
आदत बैलगाडी गाडी शर्यत
प्रथम क्र. ५००१/- श्री. आप्पासो बाळाप्पा मोर्ती (सेवा संस्था क्लार्क भडगांव)
द्वितीय क्र. ३००१/-श्री. शिवाजी मारुती धारवाडकर
तृतीय क्र. २००१/- श्री. अजित अशोक कांबळे (ग्रा.प. सदस्य हसुरचंपू)
– ढाल- श्री. संदिप आपके (जग्वार कॅश) यांचेकडून
प्रवेश फी रु ५००/-
नियम व अटी-
१) पंचांचा निर्णय अंतीम राहील.
२) ढकली मेजॉरिटी झाल्यास नंबर दिला जाणार नाही.
३) वरील सर्व स्पर्धांचे अंतर जाता येता ५ कि. राहील
संपर्क
शिवराज नाईक- ८२६२८२६७३२ अक्षय मस्ती – ९३०७८६८१५२
आर्थिक सहकार्य : रु. ६०००/- श्री. संतोष रावसाहेब तेली, रु. १५००/- श्री. भिमा सोमा टुंडगे
रु. २५००/- श्री. जयवंत यल्लाप्पा कांबळे, रु. ७०१/- श्री. अरुण खापरे
विशेष सहकार्य – सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत हसुरचंपू
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी