श्री बलभिम यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती
बुधवार दि. ०५ मार्च २०२५ रोजी सकाळी ०७.०० वा.
ठिकाण : हनिमनाळ (नविन पट्टा माळ मैदान – कर्नाटक हद्द ते कोणकेरी) हनिमनाळ ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : १०,००१ रू.
श्री. युवराज पाटील, श्री. दिपक मन्यागोळ (म.पोलीस), कु. मारूती आकुडकर यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ७००१ रू.
कु. विशाल म. कुंभार (मर्चेंट नेव्ही), कु. स्वप्निल ग. पाटील (मर्चेंट नेव्ही) यांचेकडून
तृतीय क्रमांक : ५००१ रू
श्री. राहुल नलवडे (आर्मी) यांचेकडून .
चतुर्थ क्रमांक : ३००१ रू.
श्री. प्रमोद परीट यांचेकडून
प्रवेश फी ७०१
सर्व ढाल – असंच ग्रुप, हनिमनाळ यांचेकडून
पाडा-बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : ५००१ रू.
श्री. विरभद्र गजबार यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ३००१ रू.
कै. यमुनाबाई दु. लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री. सचिन शि. लोखंडे यांचेकडून
तृतीय क्रमांक : २००१ रू.
कु. अशिष अंकुश पाटील यांचेकडून
चतुर्थ क्रमांक : १००१ रू.
श्री. आनंदा महादेव कुंभार यांचेकडून
प्रवेश फी ५०१
सर्व ढाल किरण पट्टणकुडे, हनिमनाळ यांचेकडून
नवतर घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : ४००१ रू.
श्री. रामचंद्र मन्यागोळ (सर) यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ३००१ रु
कु. अमित प्रभाकर शेडबाळे यांचेकडून
तृतीय क्रमांक : २००१ रु
कु. अभिजीत प्रभाकर शेडबाळे यांचेकडून
प्रवेश फी ४०१
प्रथम व द्वितीय क्रमांक ढाल श्री. प्रदीप पाटील यांचेकडून तृतीय क्रमांक ढाल कु. संग्राम कांबळे यांचेकडून
आदत बैलगाडी शर्यत
वरच्या गटात पळालेला खोंड आदतला चालणार नाही
प्रथम क्रमांक : ३००१ रू.
श्री. संतोष खाडे व श्री. राजकुमार हिरेमठ यांचेकडून
द्वितीय क्रमांक : २००१ रू.
श्री. अमोल कुरळे यांचेकडून
तृतीय क्रमांक : १५०१ रू.
कै. बसाप्पा शिवाप्पा तेली यांच्या स्मरणार्थ श्री. विनोद बसाप्पा तेली यांचेकडून
चतुर्थ क्रमांक : १००१ रू.
श्री. अमोल पाटील(घबाडे जावई) यांचेकडून
प्रवेश फी ३०१
प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ढाल
कु. ओंकार पाटील व कु. हरी कुरळे यांचेकडून चतुर्थ क्रमांक दाल कु. सचिन तेली यांचेकडून
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक: ५००१ रू.
श्री. संतोष पांडूरंग कुरळे यांचेकडून
ढाल – कु. संदिप कुंभार (आय शॉपी आप्टिकल्स) यांचेकडून
द्वितीय क्रमांक : ३००१ रु.
श्री. मिलिंद नलवडे,
कु. ऋतुराज चव्हाण (RC) यांचेकडून
ढाल – कु. पृथ्वीराज प्र. पाटील (श्रीराम मिल्क प्रोडक्टस्) यांचेकडून
तृतीय क्रमांक : २००१ रू.
श्री. शितल राजमाने यांचेकडून
ढाल – श्री. अजय नांगरे यांचेकडून
प्रवेश फी ५०१
सर्व निशान कु. शुभम गजेंद्र कुरळे यांच्याकडून
नियम व अटी :
१) ढकली लावल्यास नंबर दिला जाणार नाही.
२) सर्व स्पर्धकांनी आपली गाडी विना छडी/काठी व बॅटरी चे पळविणेचे आहे.
३) कोणासही दुःखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
४) पंचाचा निर्णय अंतिम राहील.
५) गाडी पट्यावर बोंद करण्यात येईल.
संपर्क
7083318240, 9307207375, 9075772242
संयोजक : राजे ग्रुप, हनिमनाळ
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी