श्री महालक्ष्मी देवीच्या म्हाईनिमित्त भव्य दुबैल बैलगाडी शर्यत
बुधवार दि १९/०२/२०२५ रोजी
स्थळ-बीरदेव मंदिर नौकुड रोड, हलकर्णी ता. गडहिंग्लज
ओपन आदत बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक -१०,०००/-
द्वितीय क्रमांक -७,०००/-
तृतीय क्रमांक – ५,०००/-
बक्षीस देणगीदार मा.श्री. विजय शेरवी ग्रा.पं. सदस्य
प्रवेश फी १०००/-
हलकर्णी भाग मर्यादित गावगणना बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक -१०,०००/-
द्वितीय क्रमांक -७,०००/-
तृतीय क्रमांक – ५,०००/-
बक्षीस देणगीदार मा.श्री. तानाजी भरमा पाटोळे (सरकार)
प्रवेश फी १०००/-
प्रवेश फी संपर्क
यल्लापा पाटील मो. 8600347497 शेखर पाटील 9595305989 आपासाहेब पाटील मो. 9322403254
नियम व अटी
* विना लाटी काटी शर्यत
* टु व्हिलर ढकली चालणार नाही
* बॅटरी लावणेस सक्त मनाई.
* गावगणना शर्यतीत जनरल बैलगाडी चालणार नाही.
* स्पर्धे दरम्यान दुखापत झाल्यास पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.
* स्पर्ध वेळेत येणे बंधणकारक
* पंचाचा निर्णय अंतिम राहिल.