श्री बाळभैरव यात्रा हडलगा ता-हुक्केरी जि-बेळगाव जनरल बैलगाडी शर्यत
शनिवार दि. १५/२/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा.
* जनरल बैलगाडी शर्यत *
* प्रथम क्रमांक रु. 7001/- व निशान
* द्वितीय क्रमांक रु. 5001/ व निशान
* तृतीय क्रमांक रु. 3001/ व निशान
प्रवेश फी 700/-
* दोनी नवतर घोडा गाडी *
* प्रथम क्रमांक रु. 5001/ व निशान
* द्वितीय क्रमांक रु. 3001/ व निशान
* तृतीय क्रमांक रु. 2001/ व निशान
प्रवेश फी 500/-
* आदत बैलगाडी *
* प्रथम क्रमांक रु. 3001/- व निशान
* द्वितीय क्रमांक रु. 2001/- व निशान
* तृतीय क्रमांक रु. 1001/- व निशान
प्रवेश फी 300/-
नियम व अटी-
१) प्रवेश फी दिल्यानंतरच गाडी नोंद होईल.
२) एकदा गाडी नोंदवली की रक्कम परत मिळणार नाही
३) गाडीत छत्री, फटाके, लाटी व बॅटरी लावण्याचे नाही.
४) गाडीच्या मागे सायकल, मोटार सायकल व इतर वाहणे पळविणेचे नाही.
५ ) शर्यतीत दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
६ ) कमीत कमी ५ स्पर्धकाशिवाय शर्यत चालू करणार नाही.
७) शर्यत रद्द झाल्यास पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.
८) या विरुध्द वर्तनकेल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.
९) पंचांचा निर्णय अंतीम राहिल.