श्री म्हसोबा यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत
वारः-गुरुवार दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक ६:३० वाजता
ठिकाण- गुंडेवाडी ता.मिरज जि. सांगली.
*ब गट
प्रथम क्रमांक २७०००/-
द्वितीय क्रमांक १५०००/-
तृतीय क्रमांक ११०००/-
डिपॉझिट १०% राहिल
संपर्क
मनू पाटील ९३०७८८०५६१
कुंडलिक घोडेस्वार ९५७९३५९०९१
* नियम व अटी *
१) ढकली काठी बॅटरी मेजरटी चालणार नाही तसे केल्यास गाडी कॅन्सल वं चोप मार देण्यात येईल
२) पंचांचा निर्णय अंतिम राहील
३) पंच कमेटीतील सोडून इतर व्यक्ती पंचगिरी करूनये
४) मैदान हे वेळेत सोडण्यात येईल कुणाचं वाट बघितली जाणार नाही
५) मैदानात कोणालाही दुखापत झाल्यास पंचकमेटी जबाबदार रहाणार नाही
६) बाकीचे नियम पट्यावर सांगण्यात येईल
७) बक्षीस हे क्लिअर मिळेल
जनरल चा बैल चालणार नाही
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी