कै. उत्तम सावळा शिंदे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त. गोमेवाडी केसरी चांदीची गदा भव्य बैलगाडा शर्यत
शनिवार दि ०८/०३/२०२५ रोजी दु ३ वाजता
स्थळ- गोमेवाडी
भव्य बैलगाडा शर्यत ब गट ओपन
प्रथम क्रमांक ११.००० -/ व चांदीची गदा
श्री आप्पा ज्ञानू दबडे यांच्यावतीने
द्वितीय क्रमांक ७०००-/ व ढाल
श्री धनाजी बापूराव शिंदे यांच्यावतीने
तृतीय क्रमांक ५०००-/ व ढाल
श्री हनुमंत विलास कदम यांच्यावतीने
भव्य दुसा / चौसा बैलगाडा शर्यत ओपन
प्रथम क्रमांक ७०००-/ चांदीची गदा
श्री मामा जगदाळे श्री रमेश कदम यांच्यावतीने
द्वितीय क्रमांक ५०००-/ व ढाल
श्री चैतन्य देशपाडे श्री सुनील देवकुळे यांच्यावतीने
तृतीय क्रमांक ३०००-/ व ढाल
श्री भारत सोहनी श्री दगडू देवकुळे यांच्यावतीने
आदत घोडा बैल ओपन शर्यत
प्रथम क्रमांक ५०००-/चांदीची गदा
श्री नितीन आवळे श्री बाळू मोटे यांच्यावतीने
द्वितीय क्रमांक ३०००-/ व ढाल
श्री तुकाराम कृष्णा आवळे यांच्यावतीने
तृतीय क्रमांक २०००-/ त ढाल
श्री रमाकात सोहनी युवा मंच यांच्यावतीने
प्रवेश फी १०%
संपर्क
अनिल कांबळे-7709392977
महेश जगताप-9064825887
गुंडा पाटील-8329189446
आयोजक – समस्त ग्रामस्थ गोमेवाडी
लाठी काठी बॅटरी व गाडीच्या मागे टू व्हीलर चालणार नाही
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी