श्री मंगरायासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त भव्य घोडागाडी शर्यत
शनिवार दि. १-३-२०२५ सकाळी ८-३० वा.
स्थळ- घुणकी जिल्हा- कोल्हापूर
घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु. ७००१/-
श्री. तानाजी सर्जेराव जाधव
द्वितीय क्रमांक : रु. ४००१/-
श्री प्रकाश पंढरीनाथ सुर्वे
तृतीय क्रमांक : रु. ३००१/-
श्री बाळासो पांडूरंग मोहिते,
प्रवेश फी रु. ५००/-
सिंगल घोडा शर्यत
प्रथम क्रमांक : रु. ५००१/-
श्री कुंदन शिवाजी पाटील
द्वितीय क्रमांक : रु. ४००१/-
श्री राजेंद्र कृष्णात कुंभार
तृतीय क्रमांक : रु. ३००१/-
श्री पांडूरंग शंकरराव जाधव
प्रवेश फी रु.४००/
टीप : जाहिरातीत व्यवस्थित दिसत नसल्यामुळे बक्षिसाच्या रक्कमेची खातर जमा करावी .आपलाच शर्यतप्रेमी