श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, मातेरेवाडी आयोजित महाशिवरात्री निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत
श्री वाघजाई माता केसरी २०२५
रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी सकाळी ०९ वाजता
स्पर्धेचे ठिकाण – घोटवडे (मातेरेवाडी) ता. मुळशी जि. पुणे
प्रथम क्रमांक 1,51,000/-
द्वितीय क्रमांक 1,11,111/-
तृतीय क्रमांक ८१,०००/-
चतुर्थ क्रमांक ६१,०००/-
पंचम क्रमांक ५१,०००/-
सहावा क्रमांक ४१,०००/-
सातवा क्रमांक ३१,०००/-
आठवा क्रमांक २१,०००/-
* अधिक माहितीसाठी संपर्क
राहुल मातेरे-९६०४९७३४८२,
शंकर मातेरे-९९२२७५६८४६,
सागर मातेरे-८५५२८४५२५२,
गणेश खानेकर-९७६२७९८७७०,
जीत मातेरे-८७६६०५१८९७,
दिपक मातेरे-९९२२३७६९५९
साहिल घोगरे-८३०८०५०४५४
सोमनाथ की. मातेरे ७४४७४८९५१९
* समालोचक
श्री. प्रविण घाटे श्री. मयुर तळेकर
* झेंडा पंच
श्री. कालिदास आप्पा घाटे
ऑनलाईन नोंदणी क्रमांक
अभिजीत.द.मातेरे-९०११८७४६९८
आनंद.ब. मातेरे-९३२२७१५९०१
टिप:- मैदान है शासनाच्या नियमाप्रमाणे १०० % रितसर होईल महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका बैलगाडा संघतटना यांच्या नियम नुसार १००% रीतसर होईल
सर्व गाड्यांची नोंद ऑनलाईन घेतली जाईल नोंदणी १/३/२०२५ ते ८/३/२०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेतली जाईल लाईव्ह लॉटस८/३/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन काढले जातील .
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी