श्री महादेव देवाची यात्रा महाशिवरात्रीनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत
गुरुवार दिनांक २७-०२-२०२५ * सकाळी 9:00 ते दुपारी 12:00
बैलजोडी गाडी शर्यत
* प्रथम क्रमांक : 11111 रू. लोकवर्गणीतून व कमिटी कडून.
* द्वितीय क्रमांक: 7777 रू. श्री. अर्जुन शिवाप्पा नाईक यांचेकडून.
* तृतिय क्रमांक: 5555 रू. श्री. सदाशिव महादेव जंगम यांचेकडून.
प्रवेश फी 1111 रू.
घोडा गाडी शर्यत
* प्रथम क्रमांक : 7777 रू. श्री. मारूती हरीबा परीट यांचेकडून.
* द्वितीय क्रमांक : 5555 रू. श्री. प्रकाश चन्नाप्पा गुडसे यांचेकडून.
* तृतिय क्रमांक : 3333 रू. श्री. रामगोंडा मऱ्याप्पा पाटील यांचेकडून.
प्रवेश फी 751 रू
बसुन घोडा पळविणेची शर्यत
* प्रथम क्रमांक : 3333 रू. श्री. मल्लाप्पा शंकर गुडसे यांचेकडून.
द्वितीय क्रमांक: 2222 रू. श्री. दिपक आप्पासाब शेंद्रे यांचेकडून.
तृतिय क्रमांक :1111 रू. कु. बाबु आणाप्पा कमते यांचेकडून.
प्रवेश फी 351 रू.
* नियम व अटी :
1) पंचांचा निर्णय अखेरचा राहील.
2) गाड्या वेळेनुसार हजर रहावे.
3) एक घोडा किंवा बैल एकदाच पळविणे.
4) लाठी-काठी वापरणाऱ्यास बक्षिस दिले जाणार नाही
5) दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
6) इतर नियम व अटी स्पर्धेवेळी सांगण्यात येईल.
* संपर्क: 7892063156, 9844443032, 9611587527, 7676987740, 9916662359 आपले नम्र : श्री शैल मल्लिकार्जुन सेवा अभिवृध्दी संघ, गवाण