ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जय शिवराय तरुण मंडळ, मुगडे गल्ली यांच्या आयोजनाने भव्य जनरल पाडा बैलगाडी शर्यत
सोमवार, दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08.00 वा.
प्रथम क्रमांक 7,777 रु/- 3 फुटी ढाल
अभिजित नलवडे व ऋषीकेश उर्फ निशांत सुतार यांचेकडून व ढाल SK CONSTRUCTION/ सौरभ कौलवकर यांचेकडून
द्वितीय क्रमांक 5,555 रु/-2 फुटी ढाल
सचिन दादा मुगडे यांचेकडून व ढाल SK CONSTRUCTION/ सौरभ कौलवकर यांचेकडून
तृतीय क्रमांक 3,333 रु/-1 फुटी ढाल
युवा उद्योजक संकेत दादा मुगडे यांचेकडून व ढाल SK CONSTRUCTION/ सौरभ कौलवकर यांचेकडून
प्रवेश फी 700 रु.
* नियम व अटी
= गाडीमागे टू व्हीलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही..!
= मैदानवेळी कोणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही..!
= मैदान हे रास्तच होणार, कमिटीने सांगितल्या शिवाय गाड्या जुपायच्या नाहीत व हुई करायची नाही..!
ठिकाण : जोतिबा मंदिर गारगोटी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
संपर्क :-
वैभव मुगडे – 7262987899 |
संकेत मुगडे – 8390390354