श्री सिध्दनाथ यात्रा गारळेवाडी निमित्त भव्य बैलगाडी शर्यत
शुक्रवार दिनांक २१/०३/२०२५ रोजी सकाळी ७ वा.
ठिकाण -सिद्धनाथ मंदिरासमोर गारळेवाडी तालुका-खटाव जिल्हा-सातारा
ब गट
प्रथम क्रमांक १०,०००/-
श्री सिद्धनाथ यात्रा कमेटी गारळेवाडी यांच्याकडून
द्वितीय क्रमांक ७,०००/-
श्री सिद्धनाथ यात्रा कमेटी गारळेवाडी यांच्याकडून
तृतीय क्रमांक ५,०००/-
श्री सिद्धनाथ यात्रा कमेटी गारळेवाडी यांच्याकडून
प्रवेश फी – १०००/-रू
संपर्क
विकास गारळे :- ९३५६७५७९७२
मामा गारळे :- ७३५०८९९८५०
सचिन गारळे:- ८८०५४१९१९४
किरण गारळे :- ८७६६८६१०५१
सागर गारळे:- ९६२३३१६६०२
मिनिट गट
प्रथम क्रमांक-७००१/-
सागर गारळे, मालोजी गारळे, नाना गारळे (भावड्या), सुदर्शन गारळे, नाना गारळे (बेंगलोर), प्रतिक देवकते, दादा गारळे, किरण गारळे, महादेव शेठ गारळे (बेंगलोर), संदेश डोंबाळे, सचिन गारळे (झिंग्या) यांच्याकडून
द्वितीय क्रमांक ५००१/-
हौष्या प्रेमी गारळेवाडी, सर्जा प्रेमी गारळेवाडी, किंग नाग्या-सोन्या प्रेमी गारळेवाडी, पावंड किंग बैज्या प्रेमी गारळेवाडी यांच्याकडून
तृतीय क्रमांक ३००१/-
किसनदेव प्रसन्न रॉकेट हौष्या प्रेमी गारळेवाडी सचिन शेठ गारळे बेंगलोर यांच्याकडून
प्रवेश फी – ७००/-रू
संपर्क:–
किरण गारळे – ८७६६८६१०५९
संदेश डोंबाळे-७७३६५९३८१९
सचिन गारळे (झिंग्या)-८८०५४१९१९४
टिप-
१. मैदान हे किलेरच होणार आहे
२. मैदान लवकर होणार कोणाची वाट बघितली जाणार नाही.
३. जनरल चा बैल ब गटाला पळून दिला जाणार नाही.
४. नोंदणीप्रमाने गाड्या उभ्या केल्या जातील.
५. पंचाचा निर्णय अंतिम राहील
६. ब गट मैदान सकाळी ७ ला सुटेल
आयोजक-शर्यत प्रेमी गारळेवाडी
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी