भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान पुणे जिल्हा कैसरी-२०२५-गराडे मैदान

भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान पुणे जिल्हा कैसरी-२०२५-गराडे मैदान

भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान पुणे जिल्हा कैसरी-२०२५

शुक्रवार दि.7 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता

स्थळ मौजे, गराडे दूरकरवाडी रोड ता. पुरंदर जि. पुणे

WhatsApp Image 2025 03 05 at 9.25.10 AM

* प्रथम क्रमांक • 71,000 गंगाराम (दाजी) जगदाळे यांच्याकडून

* द्वितीय क्रमांक • 51,000 गंगाराम (दाजी) जगदाळे याच्याकडून

* तृतीय क्रमांक • 41,000 गंगाराम (दाजी) जगदाळे यांच्याकडून

* चतुर्थ क्रमांक • 31,000 रोख रक्कम व मानाची ढाल

* पंचम क्रमांक • 21,000 रोख रक्कम व मानाची ढाल

* सहावा क्रमांक 11,000 रोख रक्कम व मानाची ढाल

* सातवा क्रमांक 7,000 तानाजी पवळे (तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

* प्रवेश फी • 800 रु

विशेष सहकार्य:– मा. श्री. गंगाराम दादा जगदाळे (उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा, मा. जिल्हा परिषद सदस्य,) बाबाराजे जगताप अध्यक्ष पुरंदर तालुका बैलगाडा संघटना,

समालोचक – प्रवीण घाटे

झेंडा पंच– कालिदास अप्पा घाटे,

थर्ड हंपायर – नामदेव (दादा) मुजुमले, सुधाकर अप्पा मुजुमले, किरण चोरघे, अमोल जरांडे

* ऑनलाइन नोंद संपर्क *

अमोल मुजुमले (पाटील) ९३५९८११५७९

किशोर वालगुडे-७७४५०७१४२३

टिपः सदर मैदान् रितसर व रास्त 100 टक्के होणार.

* नियम व अटी

1) शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मैदान होईल

2) गट सेमी फायनल तिन्ही फेरे चिठ्ठी टाकून होइल

3) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे

4) सर्व निकाल स्क्रीन च्या साहाय्याने दिले जातील

5) मैदान रितसर आणि रास्तच होईल

6) पंचाचा निर्णय हा अंतिमच राहील

7) मैदान अखिल भारतीय बैलगाडा संहघटना महाराष्ट्र राज्य याच्या नियमांने घेतले जाईल.

सादर मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांच्या नियमाप्रमाणे होईल..

ऑनलाईन नोद सुरुवात 1 मार्च ते 5 मार्च पर्यंत .

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *