पैलवान नानासो गरंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत
ता :- ०५-०३-२०२५ सकाळी ७:३० वा.
ठिकाण :- गद्यगाढव पट्टा
जनरल ब गट
प्रथम क्र– ११०००/-
द्वितीय क्र-७०००/-
तृतीय क्र– ५०००/-
दुस्सा आदत गट
प्रथम क्र– ७०००/-
द्वितीय क्र-५०००/-
तृतीय क्र– ३०००/-
नवतर घोडा खोंड गट
प्रथम क्र– ३०००/-
द्वितीय क्र-२०००/-
तृतीय क्र– १५००/-
* नियम व अटी
१) पठ्यावर दात चेक केली जातील.
२) काठी, बॅटरी व मेजरटी चालणार नाही.
३) मैदान सकाळी बरोबर ७:३० वाजता सुटेल. कोणाचीही वाट बघितली जाणार नाही.
४) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी