श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य नवत्तर-जनरल घोडागाडी शर्यत
मंगळवार दि. ०४/०३/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा.
स्थळ- दुंडगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
प्रथम कमांक ३.५०१/-
मा. श्री. महेश उर्फ बंटी कोरी
द्वितीय कमांक २,००१/-
श्री. दिनेश मदकरी, संदेश पोवार, प्रदीप बसापुरे यांचेकडून
तृतीय कमांक १,००१/-
श्री. अभिषेक जाधव यांचेकडून
प्रवेश फी १०१/-
आयोजक मारुती गबाडे तालुका सदस्य
नियोजक : स्वरूप घबाडे, अरुण घबाडे, दिपक घबाडे, अक्षय पाटील, सोमू पाटील, राजू नाईक, शुभम घबाडे, मयुर घबाडे, वृषभ घबाडे, आदर्श घबाडे, अभिषेक पाटील, आकाश विटेकरी, समर्थ एकसंबे, महेश संकपाळ.
विशेष सहकार्य :-अभिषेक पाटील जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना श्रीशैल पाटील प्रदेशाध्यक्ष
संपर्कः ८०८७६५६१३४, ८४२१७४२६०८, ८४४६१८५६०२, ८४६८८९०३८६, ९०२८१९००४६
नियम व अटी :
१) केंद्र शासनाच्या नियमानुसार विना लाठी-काटी व बॅटरी मैदान होईल
२) ढकली वापरल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही ३) बेल/घोड्यास गाडीवाणास दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही
४) गाड्या चिठ्ठीप्रमाणे सोडण्यात येतील
५) पंचाचा निर्णय अखेरचा राहील.