तुकाई माता व पठाणबाबा यात्रा उत्सवा निमित्त भव्य बैलगाडा शर्यत
दिनांक -९/३/२०२५
स्थळ– चिंचोली मोराची, धुमाळ बेंद, ता. शिरूर जि. पुणे
प्रथम बक्षीस ५५,५५५/-रु.
मा.श्री. मच्छिंद्र मुरलीधर धुमाळ (मा. सरपंच चिंचोली मोराची)
मा. श्री. खंडूशेठ बबन धुमाळ (सचिव यात्रा कमिटी)
मा.श्री. गणेश साहेबराव धुमाळ
(अध्यक्ष जल-जिवन मिशन/उपाध्यक्ष खंडोबा देवस्थान ट्रस्ट)
व्दितीय बक्षीस ४४,४४४/-रु.
मा.श्री. दत्तात्रय चांगदेव धुमाळ (अध्यक्ष यात्रा कमिटी)
मा. श्री. गणेश भाऊसोहब धुमाळ (उपाध्यक्ष यात्रा कमिटी)
तृतीय बक्षीस ३३,३३३/-रु.
मा.श्री. युवाराज बाळसो धुमाळ (उद्योगपती)
मा. श्री. सोमनाथ महादेव धुमाळ (खजिनदार यात्रा कमिटी)
मा.श्री. अजय प्रभाकर धुमाळ (कार्यध्यक्ष यात्रा कमिटी)
फायनल
प्रथम बक्षिस ४४,४४४/- रु.
मा.श्री. संतोषदादा भरणे (आदर्श सरपंच वरुडे)
मा.श्री. रामभाऊ सासवडे (आदर्श सरपंच शिक्रापुर)
व्दितीय बक्षिस ३३,३३३/-रु.
मा.श्री. सुनिल मारुती धुमाळ (अध्यक्ष तंटामुक्ती स. चिंचोली मोराची)
मा. श्री. सावळेराम भिकाजी धुमाळ (चेअरमन वि.वि.का.सो.)
तृतीय बक्षिस २२,२२२/-रु.
मा.श्री. किरण दगडु पाचंगे (उद्योजक – ढोकसांगवी)
मा.श्री. अमोल रामदास पुंडे (उद्योजक भोसरी)
चतुर्थ बक्षिस ११,१११/-रु.
मा.श्री.बाळासाहेब निवृत्ती उर्किडे (उद्योजक – चिंचोली मोराची)
मा. श्री.राजुशेठ निवृत्ती उर्किडे (साई डेव्हलपर्स)
आकर्षक बारी ३,०००/-रु.
मा.श्री. नवनाथ बाळासो धुमाळ (प्रसिध्द गाडा मालक)
फायनल सन्मान चिन्ह सौजन्य
पै. गणेशदादा धुमाळ युथ फाऊंडेशन
पै. अतुल धुमाळ पै.सोमा संकपाळ
फळीफोड
प्रथम बक्षिस ५,५५५/-रु.
मा.श्री. सोमनाथ सोपान धुमाळ (अध्यक्ष तुकाईमाता देवस्थान)
व्दितीय बक्षिस ४,४४४/-रु.
मा.श्री. प्रताप बाळसो धुमाळ (अध्यक्ष शिवसेना शिंदे गट चिंचोली)
तृतीय बक्षिस ३,३३३/-रु.
मा.श्री. कैलास बाळासो धुमाळ (उपाध्यक्ष तुकाई माता देवस्थान)
चतुर्थ बक्षिस २,२२२/-रु.
मा. श्री. पोपट संताजी धुमाळ (खजिनदार तुकाईमाता देवस्थान)
घाटाचा राजा ९,९९९/-रु.
मा.श्री. दत्तात्रय विश्वनाथ करंजकर मा. (संचालाक वि.वि.का.सो.)
श्री. गणेश रामभाऊ उर्किडे (संचालक खंडोबा देवस्थान ट्रस्ट)
मा.श्री. काळुराम मारुती उर्किडे (उद्योजक चिंचोली मोराची)
बुधवार दि.०५/०३/२०२४ रोजी सकाळी. ८ ते ११ वा पर्यंत चिंचोली मोराची, धुमाळ बेंद जि.प.प्रा. शाळा येथे टोकन मिळेल. टोकन फि – १५०० रु. राहील. घाटात १००० रु परत केले जातील. ५०० रु. देणगी स्वरुपात स्विकारले जातील.
घाटाचे नियम व अटी
१) गाडे टोकन पद्धतीने सोडले जातील याची नोंद घ्यावी.
२) १ ते ४ फळीफोड गाडयास इनामात हिस्सा दिला जाणार नाही.
३) टोकन की ऑनलाईन स्विकारली जाणार नाही.
४) टोकन निघुन गेल्यास व खाडाखोड केल्यास त्या गाड्याचे डिपॉजिट दिले जाणार नाही.
५) संभाव्य घटनेस यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
६) यात्रेत बदल करण्यचा अधिकार यात्रा कमिटीचा राहिल
७) पंचांचा निर्णय अंतीम राहिल.
८) यात्रा शासनाचे पुर्ण नियम व अटींचे पालण करून होईल.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी