श्री कालिकामाता यात्रेनिमित्त एक आदत एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यत
रविवार, दि.२३ मार्च २०२५ रोजी स.०८ वाजता.
* ठिकाण : धारपुडी खटाव रोड, तीन आंबा, ता. खटाव.
प्रथम क्रमांक • 10,00,000 रोख रक्कम व चषक
द्वितीय क्रमांक • 70,000 रोख रक्कम व चषक
तृतीय क्रमांक • 50,000 रोख रक्कम व वषक
चतुर्थ क्रमांक • 30,000 रोख रक्कम व चषक
पंचम क्रमांक • 20,000 रोख रक्कम व चषक
साहवा क्रमांक • 15,000 रोख रक्कम व चषक
सातवा क्रमांक 10,000 रोख रक्कम व चषक
* समालोचक
सुनील मोरे पेडगाव
झेंडा पंच
आनंद जगदाळे (बुवा)
* निकाली पंच •
पै. संतोष देशमुख (कार्लोस)
नंबर टेकर •
आबा सदाशिवगड
प्रवेश फी १,०००/-
* नियम व अटी •
1) गावच्या नावावर बाहेरची गाडी पळवली जाणार नाही.
2) शासनाच्या नियम व अटींचे पालन करुन मैदान होईल.
3) गट सेमी फायनल तिन्हीफेरे चिठ्ठी टाकून होइल
4) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे.
5) सर्व निकाल स्क्रीनच्या साहाय्याने दिले जातील.
6) मैदान रितसर आणि रास्तच होईल.
7) पंचाचा निर्णय हा अंतिमच राहील.
मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या नियमानुसार होईल.
* अधिक माहिती संपर्क •
* ढाल सौजन्य •
जयवंत शंकर जगताप 8691918323 जोतीराम बबन जगताप 9623532390
स्व. कान्हा फॅन्स क्लब, धारपुडी यांच्या स्मरणार्थ, पै. मयंक पाटील धारपुडी यांच्यातर्फे. कै. नारायण कुंडलिक कणसे यांच्या स्मरणार्थ, श्री. सतीश नारायण कणसे यांच्यातर्फे.
* ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क •
विक्रम हरिश्चंद्र धापटे 9763220834
अमोल प्रल्हाद फडतरे 8605792833
अंकुश बबन जगताप 8692012290/8828192627
ऑनलाईन नोंद सोमवार दि. 17/03/2025 पासून चालू होईल व शनिवार दि. 22/03/2025 रोजी सायंकाळी. 05 पर्यंत घेतली जाईल लाईव्ह लॉट्स शनिवार, दि. 22/03/2025 रोजी, रात्री. 09वा, महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती (गणेश तांबे) LIVE द्वारे काढले जातील.
आयोजक :- यात्रा कमिटी २०२५, ग्रामस्थ व तालिम संघ धारपुडी
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी