वरची आळी मित्र मंडळ, देवरुख आयोजित कोकण देवरुख हिंदकेसरी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत २०२५
रविवार दिनांक ९ मार्च २०२५
ठिकाण – वरची आळी – कुंभारवाडी रोड, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी,
राज्यस्तरीय
प्रथम क्रमांक २१,०००/- व ढाल
द्वितीय क्रमांक १५,०००/- व ढाल
तृतीय क्रमांक १०,०००/- व ढाल
चतुर्थ क्रमांक ७,०००/- व ढाल
पाचवा क्रमांक ५,०००/- व ढाल
सहावा क्रमांक ३,०००/- व ढाल
सातवा क्रमांक २,०००/- व ढाल
प्रवेश फी १०००/-
जिल्हास्तरीय
प्रथम क्रमांक ११,०००/- व ढाल
द्वितीय क्रमांक ९,०००/- व ढाल
तृतीय क्रमांक ७,०००/- व ढाल
चतुर्थ क्रमांक ५,०००/- व ढाल
पाचवा क्रमांक ४,०००/- व ढाल
सहावा क्रमांक ३,०००/- व ढाल
सातवा क्रमांक २,०००/- व ढाल
प्रवेश फी १०००/-
गावठी गट
प्रथम क्रमांक ८,०००/- व ढाल
द्वितीय क्रमांक ६,०००/- व ढाल
तृतीय क्रमांक ४,०००/- व ढाल
चतुर्थ क्रमांक ३,०००/- व ढाल
पाचवा क्रमांक २,०००/- व ढाल
प्रवेश फी ७००/-
तालुकास्तरीय घाटी गट
प्रथम क्रमांक ५,०००/- व ढाल
द्वितीय क्रमांक ३,०००/- व ढाल
तृतीय क्रमांक २,०००/- व ढाल
प्रवेश फी १०००/-
नियम व अटी:
* बैलांना कोणताही आजार नसल्याचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट आवश्यक मालकाचे आधार कार्ड झेरॉक्स
* १ ड्रायव्हर कितीही गाड्या हाकवू शकतो सदर स्पर्धा ही शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटींनुसार घेण्यात येईल.
बैलास किंवा ड्रायव्हरला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
* इतर नियम अटी शर्ती मैदानाच्या ठिकाणी कळतील तसेच त्यात फेरबदल करण्याचे अधिकार मंडळाकडे राहतील.
*नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी स. १०.०० वा. पर्यंत करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
* महेश पवार – 9890747541
मुकेश शिंदे ९४०४७६४५२९
* गणेश मोहिते- 9960312194
दिपक गेल्ये 9420153391
नरेश मोरे 8177936204
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी