आंबाबाई यात्रेनिमित्त आयोजित भव्य पाडा-बैल शर्यत, दारवाड
दिनांक : ५/३/२०२५ वार : बुधवार सकाळी ८ वाजता
ठिकाण : दारवाड
प्रथम क्रमांक-७०००/-
मा.श्री अतुलदादा पाटील व मा.श्री अजित यादव यांचेकडून
द्वितीय क्रमांक-५०००/-
सर्व ग्रामस्थ दारवाड यांचे कडून
तृतीय क्रमांक३०००/-
मा.श्री. गणेश संभाजी चौगले व सुल्तान चिमण्या प्रेमी यांचे कडून
प्रवेश फी : 700/-
सर्व शिल्ड. मा.श्री.अमर बाळासो मिटके यांचेकडून
* नियम व अटी
१) मैदान च्या वेळी दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
२) गाडी मागे दु व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही.
३) पंचांचा निर्णय अखेरचा राहिल.
४) कमिटी ने सांगितल्या शिवाय गाड्या जुपाचच्या नाहीत व हुई करायची नाही.
५) नियम व अटी नीट वाचून मैदानावर या.
६) मैदान है बिना लाठी काठी होईल १००%.
* संपर्क *
केदार रामाणे : ९६०४५९०५६२
संग्राम मोहिते : ९९७०००९०८०
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी