श्री भावेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता
बैलगाडी शर्यत ओपन सेकंद (विना लाठी -विना काठी )
प्रथम क्रमांक – २५००१/-
द्वितीय क्रमांक – २०००१/-
}सर्व बक्षिसे व चषक कै. मेजर मारुती आत्माराम नादवडेकर यांचे स्मरणार्थ नादवडेकर परिवाराकडून
तृतीय क्रमांक – १५००१/-
चतुर्थ क्रमांक – १०००१/-
पाचवा क्रमांक -७००१/-
सहावा क्रमांक – ५००१/-
} कै. मेजर आनंदा गोविंद चव्हाण यांचे स्मरणार्थ चव्हाण परिवाराकडून
सातवा क्रमांक ३००१/-
प्रवेश फी १०००/-
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक – ७००१/-
कै. विठोबा भिमराव नादवडेकर व कै. रुक्मिणी विठोबा नादवडेकर यांचे स्मरणार्थ
द्वितीय क्रमांक – ५००१/-
कै. शिवाजी भीमा पाटील व कै अक्षय शंकर पाटील यांचे स्मरणार्थ
तृतीय क्रमांक – ३००१/-
कै निवृत्ती तारळेकर व कै. नानूबाई तारळेकर यांचे स्मरणार्थ
चतुर्थ क्रमांक – २५०१/-
श्री . पंकज तानाजी तारळेकर यांचेकडून
प्रवेश फी ५०१/-
नवतर (दोन्ही नवतर)
प्रथम क्रमांक – ७००१/-
कै. विठोबा भिमराव नादवडेकर व कै . रुक्मिणी विठोबा नादवडेकर याचे स्मरणार्थ
द्वितीय क्रमांक – ५००१/-
कै. शिवाजी भीमा पाटील व कै. अक्षय शंकर पाटील यांचे स्मरणार्थ
तृतीय क्रमांक – ३००१/-
कै . निवृत्ती तारळेकर व कै . नानूबाई तारळेकर यांचे स्मरणार्थ
चतुर्थ क्रमांक -२५०१/-
श्री. पंकज तानाजी तारळेकर यांचेकडून
प्रवेश फी ५०१/-
स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहिल.
स्पर्धेसाठी संपर्क
अभिजीत तारळेकर ९१६७०९३७१८
नामदेव चव्हाण ८६०५५९५६६०
नित्यानंद पाटील ९८६९८५७९२२
सुनिल खाडे ७०३०६७७८०६
राजू घाटगे९८१९११८८७२
विलास चव्हाण ९८५००४६०३४
चंद्रकांत चव्हाण ७५८८२५८६९१