श्री  सुगंधादेवी  यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत-बुवाची सौंदत्ती मैदान

श्री  सुगंधादेवी  यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत-बुवाची सौंदत्ती मैदान

श्री  सुगंधादेवी  यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत (लाठी-काठी, छत्री, मोटार सायकल रहीत)

रविवार दि. 23-03-2025 रोजी 9-00 वा.

ठिकाण – बुवाची सौंदत्ती ता- रायबाग

20 20

प्रथम क्र–  रु. 50,001/-

कै. मलगौडा धुळगौडा पाटील स्मरणार्थ श्री शांतीनाथ ईरगौडा पाटील-25,000 रु.

: कै. जक्कण्णा भरमू कामगौडा स्मरणार्थ श्री अजित जक्कण्णा कामगौडा-10,001 रु.

: श्री बंडू शिवलिंग तडाके -10,000 रु.

मोफत चांदीची ढाल : श्री बाळासाब शामराव भापकर यांचेकडून

द्वितीय क्र- . 35,001/-: यात्रा कमिटीच्या वतिने

तृतीय क्र –  रु. 20,001/- यात्रा कमिटीच्या वतिने

सर्व शर्यतींसाठी संपर्क नं.

8867858597, 9739734998

सूचना :

1) शर्यतीमध्ये फटाके, लाठी-काठी, छत्री, यांचा वापर करु नये.

2) गाडीच्या मागे-पुढे मोटार सायकल अथवा इतर वाहने सोडू नयेत. सोडल्यास बक्षीस दिले जाणार नाही.

3) शर्यत जाण्या-येण्याचे अंतर 4 कि.मी. सौंदत्ती अंकली रस्ता.

4) कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय राहील.

5) शर्यतीच्या वेळेस काही अपघात झाल्यास त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही.

6) शर्यतीमध्ये सर्व राज्यांना मुक्त अवकाश आहे.

7) शर्यतीमध्ये किमान 10 गाड्या आल्यानंतरच शयंती सोडल्या जातील,

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *