महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
गुरुवार दि. 27-02-2025 रोजी सकाळी ठीक 9.00 वा.
आदत घोडा बैलगाडी शर्यती
*प्रथम क्रमांक: रु. 5,001/-
श्री. सुभाष हरिबा खेबुडे- 3000, श्री. मोहन मलगोंडा शिरगांवे-2000 यांचेकडून
* व्दितीय क्रमांक : रु. 3,001/-
श्री. सद्गुरू कॅटरर्स, रामपूर यांचेकडून
* तृतीय क्रमांक : रु. 2,001/-
श्री. युवराज आवटे (प्रोप्रा. राजवीर ज्वेलर्स) यांचेकडून
प्रवेश फी : रु.500/-
जनरल बैलगाडी शर्यती
* प्रथम क्रमांक : रु. 10,001/-
श्री हनुमान देवस्थान कमिटी, बुदिहाळ यांचेकडून
* व्दितीय क्रमांक : रु. 7,001/-
श्री हनुमान देवस्थान कमिटी, बुदिहाळ यांचेकडून
* तृतीय क्रमांक : रु. 5,001/-
कै. विजय तुकाराम पाटील (जत्रटे) यांचे स्मरणार्थ श्री. ऋषिकेश विजय पाटील (जत्रटे) यांचेकडून
प्रवेश फी : रु.1000/-
जनरल घोडागाडी शर्यती
* प्रथम क्रमांक : रु. 5,001/- श्री. शंकर सिध्दगोंडा शिरगांवे-3000, श्री. गजानन मधुकर पाटील (हारवाले)-2000
* व्दितीय क्रमांक : रु. 3,001/- श्री. दादासो जयसिंग पाटील (रेणुका दुध डेअरी) यांचेकडून
* तृतीय क्रमांक : रु. 2,001/- श्री. आण्णापा हरि भादुले-1000 श्री. पुजा मेडिकल-1000 यांचेकडून
प्रवेश फी: रु.500/-
एक जनरल व एक नवतर घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक: रु. 5,001/-
श्री हनुमान देवस्थान कमिटी, बुदिहाळ यांचेकडून
व्दितीय क्रमांक : रु. 3,001/-
कु. राजवीर जिवन खोत- 1500 व कु. नवनाथ बापूसो जाधव – 1500 यांचेकडून
* तृतीय क्रमांक : रु. 2,001/- श्री. प्रविण मारुती माने-1000 श्री. राहुल भिमा पाटील-1000 यांचेकडून
प्रवेश फी : रु.500/-
नियम व अटी :
1) सकाळी ठीक 9 वा. शर्यती सोडण्यात येतील. उशीर येणाऱ्या गाड्यांची प्रवेश नोंदणी होणार नाही.
2) कमीत कमी 5 स्पर्धक आलेनंतरच शर्यती सोडण्यात येतील.
3) प्रवेश फी क्रमानेच गाड्या लावण्यात येईल.
4) शर्यती दरम्यान दुखापत झाल्यास त्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
5) अखेरचा निर्णय पंचाचा राहील.
संयोजक : बैलगाडी, घोडागाडी रेसर ग्रुप, व यात्रा कमिटी, बुदिहाळ
प्रवेश भरणेसाठी संपर्क
श्री. जीवन खोत मो. 9980238573
श्री. शिवानंद पाटील मो. 9632301128