श्री अरण्य सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत – बोरगाव मैदान

 श्री अरण्य सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत – बोरगाव मैदान

 श्री अरण्य सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत 

शुक्रवार दि. 21-03-2025 रोजी वेळ: सकाळी ठीक 9 वा.

स्पर्धेचे ठिकाण: शांतीनगर स्टॉप ते बिरदेव टेक (बोरगांव) डांबरी पट्टा.

8 8

जनरल बैलगाडी

प्रथम क्रमांक – 11,000/- व निशाण

श्री. अजित बंडू फिरगण्णावर यांचेकडून

द्वितीय क्रमांक – 7000/- व निशाण

यात्रा कमिटी यांचेकडून

तृतीय क्रमांक- 5000/- व निशाण

श्री श्रीकांत फिरगण्णावर यांचेकडून

जनरल घोडा बैल

प्रथम क्रमांक – 5000/- व निशाण

श्री. चिदानंद खोत, श्री. महावीर खोत व श्री विद्याधर कमते

द्वितीय क्रमांक – 3000/- व निशाण

श्री. अभय गोरवाडे, श्री. अनिश शेडबाळे व श्री. प्रल्हाद खोत

तृतीय क्रमांक- 2000/- व निशाण

श्री. विनोद खोत व श्री. पिंटू खोत

आदत दुस्सा गट

प्रथम क्रमांक – 5000/- व निशाण

श्री. प्रमोद जंगटे, श्री. पोपट फिरगण्णावर, श्री. चंद्रकांत भिकू, श्री भीमा खोत

द्वितीय क्रमांक – 3000/- व निशाण

श्री. दर्शन हवले, श्री. कुमार खोत, श्री. प्रमोद वसवाडे

तृतीय क्रमांक– 2000/- व निशाण

श्री. अमित कमते, श्री पिल्लू कमते

पाडा बैल (ओपन)

प्रथम क्रमांक – 5000/- व निशाण

कै. मल्लू भुजंगा मनगुत्ते यांच्या स्मरणार्थ श्री अशोक मनगुत्ते,

श्री. महावीर खोत, श्री. प्रमोद वसवाडे, रोहित गोरवाडे

द्वितीय क्रमांक – 3000/- व निशाण

श्री. सौरभ कमते, श्री. संदीप खोत, श्री शरद गोरवाडे

तृतीय क्रमांक– 2000/- व निशाण

श्री. कुमार तराळ, श्री. सुरेश खोत

* नियम व अटी *

1. शर्यती शासनाच्या नियमानुसार होतील.

2. शर्यतीमध्ये दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

3. प्रवेश फी बक्षिसाच्या 10% राहील.

संपर्क

चेतन खोत 6361597030, चिदानंद खोत 7676786161

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *