अॅड. गणेशदादा पाटील मित्र परिवार आयोजित श्री संत देवमामलेदार यशवंतराव महाराज पुण्यस्मरण सोहळा निमित्त भव्य बैलगाडा शर्यत
ओपन मैदान देवमामलेदार केसरी-2025
रविवार दि. 02/03/2025 रोजी
मौजे. भोसे ता. पंढरपूर जि. सोलापूर
स्थळ : श्री एकनाथ महाराज पालखी मार्ग मु.पो. भोसे (क) ता. पंढरपूर जि. सोलापूर
प्रथम क्रमांक 51,000/-
भाई-भाई ट्रान्सफार्म, प्रोप्रा. निहाल भाई शेख, रामभाऊ कोरके (उद्योजक), राजु रामचंद्र कोरके (पंजाब सोने व्यापारी), सागर बोरवेल्स, भोसे प्रोप्रा. काका कोरके,
व्दितीय क्रमांक 31,000/-
अक्षता मंगल कार्यालय, हॉटेल इंद्रायणी कु. दिव्या देविदास जमदाडे (स्मरणार्थ), अशोक मशिनरी. प्रोप्रा. अशोक वाघ जनाबाई चांगदेव जमदाडे यांच्या स्मरणार्थ
तृतीय क्रमांक 21,000/-
जानुबाई देवी दूध संकलन, केंद्र प्रोप्रा. तुकाराम माळी साई दूध संकलन केंद्र, प्रोप्रा. राहुल गायकवाड
चतुर्थ क्रमांक 11,000/-
शुभ उदय यात्रा कंपनी, भोसे प्रोप्रा. माऊली तळेकर
पाचवा क्रमांक 7,000/-
श्री. तुकाराम नाईकनवरे
सहावा क्रमांक 5,000/-
डॉ.निलेश जमदाडेअध्यक्ष, निमा संघटना ,पंढरपूर
प्रवेश फी 700/
ऑनलाईन नोंदणी पे
1) भुषण कोरके 9503247556
2) पिंटु भोसले 9545106767
3) तुकाराम गावंधरे 9975815079
4) सुभाष जमदाडे 9527210914
अधिक माहितीसाठी संपर्क
1) विजय गायकवाड 9823049200
2) समाधान कोरके 8806141369
3) तानाजी भिंगारे 9226034458
4) दत्तु जमदाडे 9689553826
नोंदणी दि. 24/02/2025 पासुन – 01/03/2025 पर्यंत राहील.
नियम व अटी
1) मैदानात एकही गाडी नोंदवली जाणार नाही व सर्व नोंदणी ऑनलाईन घेतल्या जातील.
2) पंचाचा निर्णय अंतिम राहील.
3) सदर मैदान शासनाच्या नियम व अटीचे पालन करुन आयोजित केले जाणार आहे.
4) कोणत्याही आपत्तीस आयोजक कमिटी जबाबदार राहनार नाही.
5) मैदान प्रेषकांनी स्वतःच्या जबाबादारीवरती पहावे.
संयोजक : समस्त ग्रामस्थ, भोसे (क) ता. पंढरपूर जि. सोलापूर