महाशिवरात्री निमित्त अखिल चरणेश्वर प्रतिष्ठाण भिवरीगाव आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत
आमदार केसरी
बुधवार दि. ०५ मार्च २०२५ रोजी सकाळी ०९ वाजता.
स्थळ – मु. पो. भिवरीगाव (विठ्ठलवाडी रोड नवीन फाटी) ता. पुरंदर जि.पुणे
एक आदत एक बैल
प्रथम क्र – ७१,००० रु व ढाल
गणेश शेठ कटके (JK) डेव्हलपर्स / विशाल शेठ कटके (मा. सरपंच भिवरी) नवनाथ शेठ कटके (मा.वि.का. सोसायटी चेअरमन) / सुहास शिवाजी कटके (मा. अध्यक्ष वि.ने. मंडळ भिवरी यांच्याकडून
द्वितीय क्र – ६१,००० रु व ढाल
दत्ता शेठ काळे (सभापती पंचायत समिती पुरंदर) / राहुल शेठ कटके (सरपंच भिवरी) / संभांजी शेठ नाटकर (मा. अध्यक्ष वि.ने. मंडळ भिवरी) यांच्याकडून
तृतीय क्र ५१,००० रु व ढाल
विजय शेठ ढोणे (उद्योजक)/ विशाल शेठ रावडे ( गराडे गण प्रमुख ) यांच्याकडून
चतुर्थ क्र – ४१,००० रु व ढाल
स्वप्निल शेठ ढवळे (युवा उद्योजक) / रोहित शेठ ताम्हाणे (युवासेना सासवड शहर प्रमुख)/निखील गायकवाड (हॉटेल रामकृष्ण हरी जेजुरी) भाऊ ढवळे (शिवसेना शाखा प्रमुख भिवरी)/ अवधूत मानकर यांच्याकडून
पंचम क्र ३१,००० रु व ढाल
अक्षय शेठ मस्कु कटके (युवा नेते) अजिंक्य शेठ कटके (युवा नेते) संदेश शेठ पवार (युवा नेते) यांच्याकडून
सहावा क्र – २१,००० रु व ढाल
धनंजय शेठ गायकवाड शिवसोपान बाग) / गणेश शेठ रावडे (शिवसोपान बाग) यांच्याकडून
सातवा क्र – ११,००० रु व दाल
(PNK डेव्हलपर्स) बाळासाहेब नाटकर / योगेश फडतरे यांच्याकडून
प्रवेश फी- ७०१ रु फक्त
क्वॉर्टर फायनल ला रोख रक्कम व मनाची ढाल देण्यात येईल.
* झेंडा पंच *
कालिदास आप्पा घाटे / रुपेश घिसरे
* नंबर टेकर *
सुनील झांबरे
* समालोचक *
महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर
टिप- मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार होईल * आयोजक अखिल चरणेधर प्रतिष्ठाण भिवरीगाव आणि भैरवनाथ बैलगाडा संघटना भिवरीगाव
* संपर्क *
१) निलेश आप्पा कटके-७३५०१७०८४८
२) अवधूत मानकर-९९४६२४६७६६
३) अभिजीत कटके – ९१६८९८१२१२
४) निखिल गायकवाड – ७३५०५५६५८५
५) अक्षय गायकवाड ९६६५५३८४३७
६) नवनाथ भिसे -९३७३९७६४४२
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी