श्री. महालक्ष्मी मंदिर भांबेड वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत
बुधवार दि. ३० एप्रिल २०२५
ठिकाण – श्री. महालक्ष्मी मंदिर भांबेड,
राज्यस्तर
प्रथम क्रमांक 25000/- व ढाल
द्वितीय क्रमांक 20,000/- व ढाल
तृतीय क्रंमाक 15,000/- व ढाल
प्रवेश फी 1100/-
जिल्हास्तर
प्रथम क्रमांक – १५,०००/- व ढाल
द्वितीय कृमांक – १०,०००/- व ढाल
तृतीय क्रमांक – ७,०००/- व ढाल
चतुर्थ क्रमांक – ६,०००/- व ढाल
पाचवा क्रमांक– ५,०००/- व ढाल
तालुकास्तर
प्रथम क्रमांक – ७,०००/- व ढाल
द्वितीय क्रमांक– ६,०००/- व ढाल
तृतीय क्रमांक – ५,०००/- व ढाल
चतुर्थ क्रमांक – ४,०००/- व ढाल
पाचवा क्रमांक– ३,०००/- व ढाल
नियम
१) सहभागी बैल स्वमालकीचे असल्यासंबंधी सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा दाखला अनिवार्य.
२) सहभागी बैलांचे लंपी प्रमाणपत्र व मालकासोबत फोटो आणि आधारकार्ड ची झेरॉक्स आवश्यक.
३) नाव नोंदणी ११:०० वाजेपर्यंत केली जाईल.
४) स्पर्धा पूर्णतः शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटी यांच्या आधीन राहून पार पडेल.
५) स्पर्धेदरम्यान बैल वा जैकी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही,
६) स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप असल्यास स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नोंदवावा, नंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
संपर्क
१) पांडुरंग गुरव 9359001973
२) प्रमोद गुरव 9209730782
३) संदेश गुरव 8010153473
४) अल्तमश वाघू – 7744848771
५ चंद्रकांत गुरव 8275234126
६) सचिन चिले 9405691143
७) सुनिल कांबळे – 8275432127
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी