श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य घोडागाडी शर्यत व आदत बैलगाडी शर्यत – भैरापूर मैदान
सोमवार दि. १७-०२-२०२५ रोजी सायंकाळी ०४.०० वा.
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक: रु. ७००१/-
श्री. सदाशिवर यशयंत लाड़-पाटील (माजी सैनिक) यांचेकडून
द्वितीय क्रमांक: रु. ५००१/-
कै. आप्पाजी धोंडीबा पाटील यांचे स्मरणार्थ श्री. दत्ता लक्ष्मण पाटील यांचेकडून
तृतीय क्रमांक: रु. ३००१/-
कु सुशांत व श्री. गणेश भैरू नाईक यांचेकडून
प्रवेश फी रू.२५१/
आदत बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक: रु. ५००१/-
कै. बाळू बचाराम चौगुले यांचे स्मरणार्थ श्री. सचिन बाळू चौगुले यांचेकडून
द्वितीय क्रमांक : रु. ३००१/
– कै. मनोहर रामचंद्र पाटील यांचे स्मरणार्थ श्री. तुषार मनोहर पाटील (फौजी) यांचेकडून
तृतीय क्रमांक: रु. २००१/-
डॉ. रविंद्र दुंडाप्पा नाईक यांचेकडून
प्रवेश फी रू.२०१/-
पाडा-बैल शर्यत.
प्रथम क्रमांक: रु. ७००१/-
कै. बाळू बचाराम चौगुले यांचे स्मरणार्थ श्री. सचिन बाळू चौगुले याचेकडून
द्वितीय क्रमांक: रु. ५००१/-
रामदिप पेट्रोलियम श्री. आर. के. पाटील (बाळू) यांचेकडून
तृतीय क्रमांक: रु. ३००१/-
श्री. विजय विठ्ठल पाटील (माजी सैनिक) यांचेकडून
प्रवेश फी रू.२०१/-
गावगन्ना बैलगाडी शर्यत व गावमर्यादित हातात कासरा धरून बैल पळवणे
मंगळवार दि. १८-०२-२०२५ रोजी सायंकाळी ०४.३० वा.
सर्व बक्षिसे डेंजर बॉईज यांचेकडून
आयोजक :- श्री गणेश युवक मंडळ, भैरापूर
नाव नोंदणी संपर्क.
घोडागाडीसाठी पांडुरंग शिंगे ७०२६५८२९८५
पाडाबैलसाठी- सुजित पाटील – ७४०६१५७५३६
आदत बैलगाडीसाठी सुजित पाटील ७४०६१५७५३६