अनिकेत भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत
दिनांक ३० मार्च २०२५ सकाळी ठिक ७ वाजता
ठिकाण – नवीन पट्टा बेळंकी, आरग रोड, गायकवाडवाडी रेल्वे पूल जवळ
नवतर आदत खोंड खोंड गट
* प्रथम क्रमांक * ३,००१ रु बक्षीस व निशाण
* द्वितीय क्रमांक * २,००१ रु बक्षीस व निशाण
* तृतीय क्रमांक * १,००१ रु बक्षीस व निशाण
नवतर आदत खोंड घोडा
* प्रथम क्रमांक * २,५०१ रु बक्षीस व निशाण
* द्वितीय क्रमांक * १.५०१ रु बक्षीस व निशाण
* तृतीय क्रमांक * १,००१ रु बक्षीस व निशाण
* नियम व अटी *
१) ढकली काठी बॅटरी मेजरटी चालणार नाही तसे केल्यास गाडी कॅन्सल वं चोप मार देण्यात येईल
२) पंचांचा निर्णय अंतिम राहील
३) पंच कमेटीतील सोडून इतर व्यक्ती पंचगिरी करूनये
४) मैदान हे वेळेत सोडण्यात येईल कुणाची वाट बगतली जाणार नाही
५) मैदानात कोणालाही दुखापत झाल्यास पंच कमेटी जबाबदार रहाणार नाही
६) बाकीचे नियम पट्यावर सांगण्यात येईल ७) बक्षीस हे क्लिअर मिळेल
संपर्क – ९१५६०७१३८५ ७४१४९०७५१४
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी