श्री महालक्ष्मी यात्रा बेडग व जयंत केसरी
!! भव्य बैलगाडी शर्यत !!
वार-शनिवार दिनांक-२२/०२/२०२५ वेळ दुपारी ठिक १ वाजता
जनरल अ गट
प्रथम क्रमांक – १ लाख ११ हजार
द्वितीय क्रमांक -७१ हजार
तृतीय क्रमांक -५१ हजार
जनरल ब गट
प्रथम क्रमांक -४१ हजार/-
द्वितीय क्रमांक -३१हजार/-
तृतीय क्रमांक -२१ हजार/-
दुस्सा चौस्सा गट
प्रथम क्रमांक १५हजार/-
द्वितीय क्रमांक १० हजार/-
तृतीय क्रमांक ७हजार/
ओपन आदत गट
प्रथम क्रमांक ११ हजार/-
द्वितीय क्रमांक ७हजार/-
तृतीय क्रमांक ५हजार/-
नियम व अटीः–
१) मैदान हे शासनाच्या नियमानुसार होईल,
२) मैदान हे बिना लाठी काठी बॅटरी होईल,
३) बाकीचे नियम पट्टावर सांगण्यात येतील,
४) पंचाचा निर्णय अंतिम राहील
ठिकाण : बेडग पट्टा
संपर्क: ९८९०६३११२५