श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त भव्यदिव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
रविवार ( दिनांक :- 9/03/2025 )
ठिकाण :- बारवाड माळ ( जुना पट्टा )
ओपन जनरल बैल गाडी शर्यत
प्रथम क्रमांक 20,000 व निशाण
द्वितीय क्रमांक 15,000 व निशाण
तृतीय क्रमांक 10,000 व निशाण
दोन्ही ड, गट & घोडा-गाडी शर्यत
प्रथम क्रमांक 7001 व निशाण
द्वितीय क्रमांक 5001 व निशाण
तृतीय क्रमांक 3001 व निशाण
एक गावातील घोड आणि एक बाहेरील घोड
प्रथम क्रमांक 5001 व निशाण
द्वितीय क्रमांक 3001 व निशाण
तृतीय क्रमांक 2001 व निशाण
एक गावातील बैल व एक बाहेरील कोणतेही बैल
प्रथम क्रमांक 3001 व निशाण
द्वितीय क्रमांक 2001 व निशाण
तृतीय क्रमांक 1001 व निशाण
नियम
(1)पंचाचा निर्णय अंतिम राहील
(2)मैदान हे रास्त होईल
(3) मैदान माळात होईल
(4) प्रत्येक गटात 5गाडी असणे आवश्यक
(4) ढकली मेजरटी चालणार नाही
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी